Dunki Box office collection day 4 : weekend ला दिसला शाहरुख खान चा जलवा, “Dunki ची कमाई पोचली…”

Dunki box office collection : 2023 हे वर्ष खऱ्या अर्थाने शाहरूख खान (Shah rukh Khan) चे म्हणून नेहमीच ओळखले जाईल. बॉक्स ऑफिसवर ह्या वर्षी शाहरूख खान ने कमाई चे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले.

शाहरूख च्यां ‘पठाण’ (Pathaan), ‘जवान’ (Jawan) ह्या movies नी अक्षरशः प्रेक्षकांना वेढ लावले व कमाई चे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. अश्यात शाहरूख खान चा नवा सिनेमा “डंकी” Dunki हा देखील release झाला आहे.

Dunki Box office collection day 4 : weekend ला दिसला शाहरुख खान चा जलवा, “Dunki” ची कमाई १०० कोटी च्या पार गेली आहे. हा सिनेमा देखील अजून काय जादू करतो. ते देखील पाहण्याजोगे असेल.

जाणून घ्या ‘डंकी’ चे बॉक्स ऑफिस कलेक्शन (dunki box office collection) :

Media report नुसार ‘dunki’ ने आता प्रयंत पहिल्या दिवशी २९.२० कोटी, दुसऱ्या दिवशी ३१.१० कोटी, तिसऱ्या दिवशी २७.२९ कोटी रुपये व चौथ्या दिवशी ३१.५०कोटींची कमाई केली आहे. अश्या पद्धतीने ‘दुंकी movie’ ने एकूण collection १०६.५० चा गल्ला आता प्रयंत जमवला आहे.

शाहरूख खान चे (pathaan) ‘पठाण’ व (Jawan) ‘जवान’ हे सिनेमा blockbuster झाले असले तरी dunki ची सुरुवात जबरदस्त झाली नाही कारण प्रभास च्या ‘Salar’ ची टशन होती. ‘ एक कौटुंबिक व कुटुंबा सोबत पाहण्याची पार्श्वभूमी असलेला सिनेमा आहे.

https://www.instagram.com/p/C1PCvRPyrIx/?utm_source=ig_web_copy_link

शाहरूख खान च्या पठाण ने चौथ्या दिवशी 53.25 कोटी कमाई केली होती तसेच जवान ने चौथ्या दिवशी केली होती 95.08 कोटी इतकी कमाई. परंतु dunki ला तो रेकॉर्ड मोडता आला नाही.

Leave a comment