top benefits of buying online term insurance and offline term insurance

top benefits of buying online term insurance and offline term insurance | Online term insurance व offline term insurance म्हणजे काय | benefits of buying online term insurance and benefits of buying offline term insurance | online insurance purchase | offline insurance purchase | how to shift online insurance to offline insurance

आपण आपल्या कुटुंबासाठी व त्यांच्या भविष्यातील आर्थिक अडचणीसाठी विमा गुंतवणूक करण्याबाबत विचार करत असतो. जेव्हा आपण विमा खरेदी करण्याबाबत विचार करत असतो तेव्हा विमा घेत असताना online पद्धतीने घ्यावा कि offline पद्धतीने घ्यावा. हा मुख्य विचार आपण त्या ठिकाणी करत असतो.

कोणताही विमा घेत असताना विमा घेणारी व्यक्ती अथवा विमा धारक online जगाशी किती एकरूप आहे, किती familier आहे, या वरून विमा धारक विमा घेताना विमा online घेणार कि offline घेणार हे अवलंबून आहे.

[meaning] Online term insurance म्हणजे काय?

Online term insurance अथवा online insurance म्हणजे काय, तर जेव्हा digital mode चा उपयोग करुन तसेच इंटरनेट द्वारे ज्या कंपन्या आपणास सुविधा पुरवितात, कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय digital माध्यमाद्वारे online सुविधा व माहिती पुरविली जाते.

 तसेच आपणास आवश्यक गोष्टींची माहिती पुरविली जाते, सर्व व्यवहार हे digital mode द्वारे होतात. यास online insurance purchase असे म्हणतात, अथवा online term insurance purchase असे म्हणतात.

digital मध्यमाद्वारे सेवा पुरविल्या जाणाऱ्या कंपनीची माहिती पुढील प्रमाणे..

Sr. No.Online Insurance services provider
1Policybazaar.com
2Policyx.com
3insurancedekho.com
4Phonepe.com
online insurance service providers

IRDA ची मान्यता असलेल्या मुख्य २४ पेक्षा ज्यास्त insurance companies मार्फत वरील online ब्रोकर कंपन्या सुविधा पुरवितात. वरील table मध्ये नमूद कंपन्या आपणास digital माध्यमाचा उपयोग करून online माहिती विश्लेषण, online insurance खरेदी चे सर्व पर्याय उपलब्ध करून देत असतात.

[meaning] Offline term insurance म्हणजे काय?

online विमा घेत असताना आपण digital माध्यमाचा उपयोग करून online सेवा देणाऱ्या companies कडून माहिती घेवून online mode ने insurance खरेदी करत असतो, यामध्ये सुविधा देणारी कंपनी हि तुमची लोकल कंपनी असेलच असे आपण म्हणू शकत नाही.

परंतु जेव्हा आपणास online खरेदी व सेवांवर अधिक विश्वास नसेल तर आपण insurance घेण्याबाबत आपल्या जवळ च्या लोकल ब्रांच ची मदत घेत असतो. आपल्या जवळच्या विश्वासू insurance advisor ची मदत insurance घेण्यासाठी घेत असतो.

benefits of buying online term insurance and benefits of buying offline term insurance [Marathi]

Sr. No.benefits of buying online term insurance / online insurance चे फायदे benefits of buying offline term insurance / offline insurance चे फायदे
1online खरेदीसाठी बाहेर जाणेची गरज नाही. सर्व आवश्यक माहिती आपल्या mobile व computer वर उपलब्ध.लोकल ब्रांच मधील insurance advisor ची माहिती घेवून offline insurance खरेदी करू शकता. यामुळे आपणास चांगली सेवा मिळण्यास मदत होते.
2online insurance खरेदी करत असताना आपणास खूप पर्यांयांचा अभ्यास करता येतो.लोकल ब्रांच मध्ये व जवळच्या insurance advisor कडून insurance policy  घेतल्यामुळे customer care support भेटू शकतो.
3अधिक पर्याय उपलब्ध असल्यामुळे आपले संभाव्य आर्थिक नुकसान कमी होते.काही अडचण आल्यास व काही शंका असल्यास सदर विषयाचे निरसन करण्याकरिता आपण जवळच्या शाखेशी अथवा insurance advisor शी प्रत्यक्षात संपर्क साधू शकतो.
4पेयमेंट mode साठी बँकेत जाणेची गरज नाही.सर्व policy ची माहिती आपण प्रत्यक्षात घेत असल्यामूळे spammers कडून online insurance खरेदी मध्ये होणारा fraud आपणास offline insurance खरेदी मध्ये टाळता येतो.
5काही क्षणात सर्व माहिती भरली जाते तसेच संपूर्ण प्रोसेस काही क्षणात पूर्ण होते त्यामुळे वेळेची बचत होते. 
benefits of buying online term insurance and benefits of buying offline term insurance

इतर article वाचा

१. best term insurance कंपनी कोणती?

२. benefits of term insurance

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न. १ – online insurance खरेदी करणे योग्य राहील कि offline insurance खरेदी करणे योग्य राहील?

उत्तर – भारतामध्ये आपणास insurance कवर ग्राहकांना द्यायचा असेल तर त्यापूर्वी आपणास IRDAI या शासकीय विमा नियामक कंपनीची मान्यता घ्यावी लागते. त्यामुळे भारतातील कोणतीही कंपनी online insurance व offline insurance ह्या दोन्ही सुविधा पुरवतात. प्रश्न हा आहे कि, आपण online insurance घेण्याबाबत आग्रही आहात कि आपण offline insurance घेण्याबाबत आग्रही आहात या नुसार आपण insurance निवडू शकता दोन्हीही प्रकारांमध्ये risk कमी आहे.

प्रश्न. २ – online insurance policy खरेदी केली असल्यास सदर policy offline शिफ्ट कशी करावी?

ऑफिस ला संपर्क साधावा लागेल. त्या ठिकाणी सर्व कागदपत्राची पूर्तता करून माहिती घेवू शकता व offline insurance शिफ्ट करू शकता

Leave a Comment