“कम खर्चे मे ज्यादा देती है” म्हणी ला खरी करणारी गाडी म्हणजे tata tiago ev

tata tiago ev available in 2 range | टाटा टियागो इव्ही दोन रेंज मध्ये उपलब्ध| टाटा टियागो इव्ही km range | टाटा टियागो इव्ही ची batery size | टाटा टियागो इव्ही चा विचार करायचा झाला तर यामध्ये चार वेरेंट येतात | टाटा टियागो इव्ही चार्जर | आता पाहूया ही गाडी चार्जिंग होण्यास किती वेळ घेते | टाटाच्या पेट्रोल टियागो मध्ये व टाटा ev मध्ये कोणता फरक आहे

मित्रांनो आज आपण या ठिकाणी भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ची माहिती पाहतोय आणि ती आहे टाटाची टियागो इव्ही Tata Tiago EV. आतापर्यंत आपणास गाडीची किंमत समजली असेलच, काय जबरदस्त गाडीची किंमत आहे, सर्व समान्य वक्तीला परवडणारी गाडी tata ने आणली आहे, आज च्या घडीला भारतात ev गाडी कमी किमतीत घेण हि अत्यंत कठीण गोष्ट होती, अश्यात tata ने launch केलेल्या ह्या गाडी ला विशेष महत्व आहे,  

ही गाडी आपल्याला साडेआठ लाखापासून (Tata Tiago ev launch price Rs. 8.49 lakh ex-showroom) सुरु होते. जेव्हा आपण मार्केटमध्ये गाडी बघत असतो तेव्हा आपण त्यामध्ये एक hatchback कार बघत असतो, तेव्हा ती कार आपणास सात ते आठ लाखापर्यंत जाते, जर त्याचीच तुलना करता, आपणास टाटाची ही इलेक्ट्रिक कार (tata tiago ev) आपल्याला त्याच किमतीमध्ये मिळते. ह्या वरून ह्या गाडीची उपयोगिता व महत्व अधोरेखित होते.

या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत टाटा टियागो इव्ही ही गाडी कोणी घेतली पाहिजे आणि सध्याच्या घडीला ही गाडी घेणे एक चांगला निर्णय असू का शकतो?

tata tiago ev available in 2 range | टाटा टियागो इव्ही दोन रेंज मध्ये उपलब्ध

जेव्हा कोणतीही गाडी आपण पाहत असतो तसेच जेव्हा आपण इलेक्ट्रिक गाडी पाहतो तर त्या गाडीची रेंज काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं, टाटा टियागो इव्ही ही गाडी, ही कार आपणास दोन रेन्झ (two range) मध्ये उपलब्ध आहे, एक आहे मिडीयम रेन्झ व दुसरी गाडी कार आहे लॉंग रेन्झ मध्ये.

टाटा टियागो इव्ही km range

टाटाची मिडीयम रेंजमध्ये येणारी जी कार आहे, त्याची रेंज आहे, ती गाडी एका चार्ज मध्ये 250 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते. त्याचबरोबर जी दुसरी लॉंग रेंजमध्ये येणारी टाटा टियागो कार आहे, ती 315 किलोमीटर पर्यंत एका चार्ज मध्ये जाऊ शकते.

टाटा टियागो इव्ही ची batery size

यामध्ये जी मिडीयम साईज कार आहे त्याची बॅटरी खूप छोटी आहे, 19.2 के डब्ल्यू एच आर के. लॉंग साईज मध्ये गाडी उपलब्ध आहे, त्याची बॅटरी 24 के डब्ल्यू एच मध्ये येते. यामध्ये आपण पाहू शकतो जी लॉंग साईज येणारी गाडी आहे त्याचा बॅटरी पॅक चांगला आहे व मीडियम साईज गाडीचा बॅटरी पॅक थोडा छोटा आहे.

यामध्ये कसा विषय आहे जी छोटी कार आहे मिडीयम साईज मध्ये त्या कारची जी मोटर आहे, ती साठ एचपी पर्यंत पावर निर्माण करते, तर लॉंग साईज मध्ये असणाऱ्या कारची जी मोटर आहे ती 70 एचपी पर्यंत पावर निर्माण करते. यामध्ये आपण जी माहिती ह्या ठिकाणी सादर करतोय ती अंदाजीत अशी माहिती आहे गाडी किती एचपी पर्यंत पावर देईल हे आपल्याला अनुभव घेतल्यानंतर समजेल.

प्रॅक्टिकली बघायचं झालं तर जी मिडीयम साईज मध्ये कार आहे ते 125 ते 150 पर्यंत किलोमीटर पर्यंत जाईल व जी लॉंग साईज मध्ये असणारी कार आहे ती 200 km पर्यंत जाऊ शकेल.

टाटा टियागो इव्ही चा विचार करायचा झाला तर यामध्ये चार वेरेंट येतात

१. एक्स इ

२. एक्स टी

3. एक्स झेड प्लस

४. एक्स झेड प्लस टेक लक्सरी

यामध्ये पहायला गेले तर जी लॉन्ग साइज कार आहे, ती एक्स टी वेरेंट मध्ये रू. 9.99 लाखात एक्स शोरूम मिळते व ज्याची रेंज 315 km पर्यंत आहे एक्स टी वेरेंट हा एक उत्तम, योग्य व sensible निर्णय होऊ शकतो.

समजा आपण जर mid size मधील low variant घेत असाल तर त्यामध्ये मी आपणास असे सुचवेन की आपण एक्स टी लॉंग रेंज वेरिएंट घ्यावे व आपले बजेट जर कमी असेल तर आपण ओढून ताणून ते बजेट लॉंग वेरिएंट वरती घेऊन यावे जेणेकरून आपणास जास्त रेंजसहित चांगले फीचर्स देखील मिळतील आणि तो निर्णय उत्तम राहील.

टाटा टियागो इव्ही चार्जर

चार्जर चा विचार करायचा तर यामध्ये जी मीठ साइज व्हेरिएंट आहे त्यामध्ये आपणास 3.3 किलोवॅट चा चार्जर भेटतो, त्याचबरोबर आपणास यामध्ये जी लॉंग साईज व्हेरिएंट आहे त्यासोबत त्यासाठी आपणास 7.2 किलोवाट चा चार्जर उपलब्ध आहे. त्याकरिता आपणास पन्नास हजार जास्ती मोजावे लागतील जर आपणास 7.2 किलोवॅट चा चार्जर हवा असेल तर.

आता पाहूया ही गाडी चार्जिंग होण्यास किती वेळ घेते

आपल्या घरातील 15 एंपियरच्या वॉल सॉकेट मध्ये जर ही गाडी चार्ज करायची झाले तर जास्तीत जास्त आठ तासामध्ये फुल चार्ज होऊ शकते, तर कमीत कमी सात तास ते आठ तासात गाडी चार्ज होईल,

त्याचबरोबर आपण 3.3 के डब्ल्यू एच वॉल बॉक्सिंग चार्जिंग सोबत जर मिड रेंज गाडी चार्ज केली तर त्यासाठी आपणास पाच तास लागतील व जर आपण सेम चार्जिंग सोबत लॉन्ग रेंज गाडी चार्ज केली तर आपल्याला 6.4 तास लागतात,

जर आपण 7.2 के डब्ल्यू एच एसी चार्जिंग ने आपली मिडीयम साईज गाडी चार्ज केली तर आपल्याला दोन.सहा तास चार्ज होण्यास लागतील व आपण जर त्यामध्ये लॉंग रेंज गाडी चार्ज केली तर आपल्याला 3.6 तास चार्ज होण्यास लागतात.

त्याचबरोबर आपण जर डीसी फास्ट चार्जिंग म्हणजेच 50 किलो वॅट चार्जिंग ने गाडी चार्ज केली तर आपली गाडी एका तासामध्ये फुल चार्ज होईल.

टाटाच्या पेट्रोल टियागो मध्ये व टाटा ev मध्ये कोणता फरक आहे

आपण टाटा टीव्ही त्यागोला लवकर ओळखू शकतो कारण यामध्ये जो कलर कॉम्बिनेशन केलेला आहे ते वेगळे केलेले आहे त्याचबरोबर एक्वा कलरचा त्यामध्ये चांगला प्रकारे उपयोग केलेला आहे, त्याचबरोबर गाडीमध्ये हायपर स्टाईल व्हील चा उपयोग केलेला आहे, बॅक साईडला देखील कंपनीने मोठी चेंजेस केलेले आहेत जेणेकरून आपण ओळखू शकतो की टाटाची टियागो इलेक्ट्रिक गाडी आहे, यामध्ये टाटा ने चा टीयागो सोबत इव्हीचा देखील लोगो जोडला आहे, इतर गोष्टी ह्या टाटा टियागो पेट्रोल व ev मध्ये एकसारख्याच आहेत.

Leave a Comment