Sad demise of famous kannad Actor Punit Rajkumar | Heart touching message for youth | कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार दुखद निधन

Sad demise of famous kannad Actor Punit Rajkumar | कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे नुकतेच निधन झाले, वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. तरुण वयामध्ये त्यांच्या झालेल्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी दुखी कष्टी झालेली पहावयास मिळाली, कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या निधनाची वार्ता जशी लोकांमध्ये पोचली तशी त्यांचे fans यांनी त्यांच्या भावना share करण्यास सुरवात केली. Power Star puneet Rajkumar death झाले आहेत हि गोष्टच त्यांच्या चाहत्यांच्या पचनी पडत नाही.

पुनीत राजकुमार हे कन्नड चित्रपट सृष्टीतील एक प्रमुख अभिनेते आहेत, कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार डॉ. राजकुमार याचे धाकटे चिरंजीव व केएफआई चे एक प्रमुख स्टार शिवराज कुमार यांचे लहान भाऊ होते. कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांनी बालकलाकार म्हणून विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी आकाश (2005), अरसु (2007), मिलन (2007) व वंशी (2008) या सारख्या धमाकेदार चीत्रपटामध्ये काम केले आहे. पुनीत राजकुमार हे कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात ज्यास्त मानधन घेणाऱ्या अभिनेतांपैकी एक होते. पुनीत राजकुमार यांच्या १४ movies सलग १०० दिवस थियटर मध्ये चालू होत्या.

कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांचे सामाजिक कार्य

कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांचे सामाजिक कार्य 

ज्याप्रमाणे आपल्या व्यावसायिक कामामध्ये लोकप्रिय होते त्याचप्रमाणे ते अत्यंत समाजशील व्यक्ती व सामाजिक बांधिलकी जपणारे अभिनेते होते. 
-२६ अनाथाश्रम, 
-४६ मोफत शाळा, -
-१६ वृद्धाश्रम, १९ गौशाला, 
-१८०० मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च व 
-मरणोत्तर आपले डोळे देखील दान केले आहे. असे महान कार्य करणारा अभिनेता तसेच पावन मन, दिलदार  व प्रेमळ स्वभाव असलेली व्यक्ती आपल्यामधून आज सोडून गेली आहे.

आजच्या तरुणाई साठी महत्वाचे ५ संदेश | Sad demise of famous kannad Actor Punit Rajkumar | Heart touching message for youth

1. आपल्या आरोग्याची काळजी घ्या

आजची तरुणाई सध्याच्या अत्यंत धावपळीच्या या जगात आपल्या आरोग्याकडे अजिबात लक्ष्य देताना दिसत नाही. सध्याच्या तरुणाई मध्ये stress level वाढताना दिसत आहे, चीडचीडपनाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. कामाचा लोड, बदलेली जीवनशैली यामुळे झालेला शरीरावर परिणाम ह्या गोष्टी आपण डोळेझाक करू शांत नाही. “डॉ. राहुल पाटील, सचिव, कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया यांच्यामते देशात सध्या तिशीच्या वयातील तरुणांमध्ये सर्वाधिक रक्तदाब असून एकूण रक्तदाबाचे प्रमाण ३२ टक्के आहे.” बदलेली जीवनशैली, आहारांमध्ये झालेला बदल, स्वप्नांची वाढलेली उंची यामुळे आलेला तणाव, व्यायामाचा अभाव असल्याने वाढलेले अव्याढव्य वजन यामुळे सध्याची तरुण पिढी मध्ये वयाच्या विशी पंचविशीत BLOOD PRESSURE आलेलं आपण पाहतो. जर आपणास आपल्याला उत्तम आरोग्य व FIT शरीर पाहिजे असेल तर आजच आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून सकारात्मक जीवनपद्धती अवलंब करावी लागेल.

2. आपल्या प्रियजणांना वेळ द्या

आजचा तरुण कामामध्ये इतका व्यस्त झालेला दिसतो कि त्याला आपल्या प्रीयजणांना सोबत वेळ घालवावा असे वाटत नाही, आपण कितीही कामात असलो तरी आपण आपला महत्वाच्या पैकी काही वेळ आपल्या स्वकीयान्सोबत घालवला पाहिजे ज्यामुळे आपला कामी होवून आपणास एक ENERGY व MOTIVATION मिळते. कामामुळे आलेला तणाव आपल्या लोकांमध्ये गेल्यामुळे नाहीसा होतो.आज्च्या धकाधकीच्या काळात आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत वेळ घालवल्यास आपला मूड चांगला होण्यास मदत होते.

3. आपल्या भविष्याचे आजच नियोजन करा

Start your planning today

आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्य्तेक गोष्ट, वस्तू अत्यंत बारकाई ने चौकशी करून घेत असतो पण आपल्या आयुष्यातील संभाव्य आर्थीक धोक्याविषयी आपण कोणतेही नियोजन करताना दिसत नाही. आपण आपला विमा योग्य वेळी उतरवला पाहिजे, यामध्ये आपला आरोग्य विमा (HEALTH INSURANCE), जीवन विमा (LIFE INSURANCE), TERM insurance व इतर विमे जसे कि HOME NSURANCE, general INSURUNCE ह्या गोष्टींसाठी आपण योग्य PLANNING करावयास हवे, जेणेकरून भविष्यात आपणास कोणतीही ECONOMICAL अडचण येणार नाही.

4. सामाजिक कार्यामध्ये सक्रीय भाग घ्या

participate in social activities

सामाजिक कार्यामध्ये सक्रिय साह्भाग घेतल्यामुळे मनावर येणारा मानसिक बोजा कमी होतो. समाजासाठी वेळ दिल्यास आपल्या स्वभावाची खरी ओळख दिसून येते, सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतालीली व्यक्ती नेहमीच DOWN TO EARTH असते. SOCIETY साठी दिलेला वेळ आपल्याला रेफ्रेश व ताजेतवाने करत असतो.

5. नवीन प्रदेशास VISIT करा, स्वतसाठी थोडा वेळ राखून ठेवा.

travel the world

सतत च्या कामाच्या तान तनावामुळे आपण खूप ज्यास्त थकून जातो, यामुळे खूप ज्यास्त stress निर्माण होण्याची शाक्यता आहे, येणारा stress कमी करण्यासाठी आपण स्वता साठी वेळ राखून ठेवला पाहिजे. आपनास श्यक्य असल्यास नवीन प्रदेश पाहण्याचा प्रयत्न करावा. नवीन ठिकाणी भेट देव देवून, स्वतासाठी वेळ देवून आपण आपल्या मनाला व मेंदूला स्वय चलीत करत असतो. स्वताचे विचार लिहून काढा, त्यावर मनन करावे करा. आपणास नवीन काहीतरी अत्यंत महत्वाचे असे गवसल्यासारखे जाणवेल.

कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांना team makeinsurancefirst कडून भावपूर्ण श्रद्धांजली..

Leave a Comment