Buy, Life, Health, Motor and Travel Insurance PhonePe | सालाना ४९९ मध्ये मिळवा ५ लाखाचा कवर फोनपे | PhonePe Travel and Motor insurance in Marathi

Buy Life, Health, Motor and Travel Insurance PhonePe | सालाना ४९९ मध्ये मिळवा ५ लाखाचा कवर फोनपे | PhonePe Travel and Motor insurance in marathi | online payment क्षेत्रातील मोठी कंपनी PhonePe ने विमा क्षेत्रात पदार्पण केले आहे| within span of 5 months फक्त ५ महिन्यात कंपनीने ५ लाखाचा विमा कवर विकली आहेत| यावरून असे जाणवते कि ग्राहक phonepe ने चालू केलेल्या विमा products वर समाधानी आहे|

phonepe ने जीवन विमा [life insurance], आरोग्य विमा [health insurance], motor insurance व travel insurance चालू केला आहे| online payment क्षेत्रात मध्ये मक्तेदारी मिळवल्यानंतर कंपनी विमा क्षेत्रात नशीब आजमावत आहे, त्याकरिता कंपनीने IRDA या शासकीय नियामक संस्थेकडून परवानगी घेतली आहे|

Table of Contents

phonepe जीवन विमा [life insurance], आरोग्य विमा [health insurance] | PhonePe life insurance and phonepe health insurance

phonepe देत असलेले PhonePe life insurancePhonePe health insurance कवर कोणते आहेत यावर आम्ही सविस्तर माहिती दिली आहे ती आपणांस phonepe life and health insurance details येथे सविस्तर मिळेल| आपण सदर माहिती पाहू शकता|

PhonePe travel insurance | Types of PhonePe travel insurance in Marathi | What is covered under travel insurance

phonepe आपणास दोन प्रकारचे travel insurance कवर देतो यामध्ये एक जो असणार तो लोकल डोमेस्टिक प्रवासाठी विमा व दुसरा जो असणार आहे तो international travel insurance| खाली आपण सविस्तर याबाबत बोलणार आहोत|

PhonePe Domestic travel insurance

प्रवास करायचा असेल तर प्रवासासोबत स्वताच्या safety बाबत आपण जितके जागरूक असतो तितकेच विमा घेण्याबाबत असतो का हे तपासावे लागेल| यामध्ये विमा कंपन्या आपणास travel विमा provide करत असतात| phonepe देखील आपणास उत्तम प्रकारचा travel insurance पुरवते ज्यामध्ये जर आपण भारतात प्रवास करण्याबाबत विचार करत असाल तर आपणास phonepe domestic travel insurance आपल्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो| phonepe bike insurance price आहे ४९९ रुपये वार्षिक हि domestic travel insurance मध्ये आपणास मिळते|

coverage under phonepe domestic travel insurance

 • कोणताही मार्गाने आपण प्रवास करत असाल तर उदा. हवाई विमान प्रवास, बस प्रवास, ट्रेन प्रवास, कॅब अथवा चार चाकी वाहनाने प्रवास करत असाल तर सदर विम्याचे coverage आपणास मिळू शकते| यामध्ये प्रवासादरम्यान मृत्यु झाल्यास अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास आपणास ५ लाखाचा विमा कवर benefit मिळतो|
 • आपण प्रवास करत असताना बाहेर गावी असताना आपल्या घरी चोरी, घरफोडी झाल्यास देखील आपणास हा विमा मिळू शकतो| यामध्ये आपणास १ लाखाचा लाभ मिळू शकतो|
 • हवाई विमान प्रवासामध्ये आपण ट्रीप cancellation केल्यास आपणास होणाऱ्या नुकसानी पासून आपले संरक्षण ह्या विं कवर मध्ये आपणास मिळते| यामध्ये आपणास १०००० पर्यंत विमा कवर मिळतो|
 • आपण प्रवास असाल अथवा कार्यक्रमासाठी गेला आहात व आपली साहित्य असलेली bag चोरी झाल्यासस आपणास सदर विमा कवर मिळू शकतो| यामध्ये आपणास १०००० पर्यंत विं कवर मिळतो|

हा विमा कवर कोण घेवू शकते | Who can avail this domestic travel insurance in Marathi

भारतामध्ये प्रवास करण्यासाठी भारतीय नागरिक ह्या विमा कवर चा लाभ घेवू शकतात| आपण कोणत्याही विमा सर्विस देणाऱ्या कंपनी सोबत हा विमा घेवू शकता|

सदर विमा घेण्यासाठी कमीत कमी वय हे ६ महिने ते ७० वर्षापर्यंत चालते| सहा महिने ते ५ वर्षाच्या मुलांसाठी त्यच्या पालकांना ओळख व जबाबदारी घेणे आवशक आहे|

PhonePe International Travel Insurance

आपण भारताबाहेर प्रवास करत असाल तर आपणास हा विमा कवर उपयोगी पडू शकतो| यामध्ये विविध लाभ व अनेक गोष्टी कवर होवू शकतात|

coverage under phonepe international travel insurance

 • आपण प्रदेश दौरा करत असाल व आपणास आपणास वैदकीय आपत्कालीन परीस्थितीला तोंड द्यावे लागेल तर आपणास खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागेल| यामध्ये आर्थिक नुकसान खूप ज्यास्त असू शकते कारण आपण भारताबाहेर च्या देशात असू शकतो| ह्यामध्ये अचानक flight cancel करणे व मागे जाणे समाविष्ट आहे|
 • सदर विम्याद्वारे आपणास आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमा कवर benefit मिळतो| आपल्या सामानाची चोरी झाल्यास अथवा आपली flight delay होणारे नुकसान या विमा कवर मध्ये भरून काढता येते|
 • आपण परदेश प्रवास करत असाल व आपणास आपत्कालीन परिस्थीती निर्माण झाल्यास आपण phonepe कंपनी कडून एका फोन वर assistance मदत घेवू शकता|  सदर विमा कवर आपणास २२० देशामध्ये मिळू शकतो|
 • प्रवास करत असताना आपली luggage bag चोरी झाल्यास आपणास हा कवर मिळू शकतो| आपण हा विमा online घेत आहात त्यामुळे आपणास कागदपत्रे सोबत बाळगायची गरज नाही| तसेच सोबत पैसे देखील बाळगायची गरज नाही|

benefits under enrolling PhonePe International Travel Insurance

 • Sum insured १० लाख USD चा विमा कवर benefit
 • परदेश प्रवास करत  असताना २२० देशामध्ये २४/७ assitance उपलब्ध
 • व्यावसायिकांसाठी GST claim benefits उपलब्ध
 • विशेष हप्ता २१६ मध्ये कवर उपलब्ध
 • विसा तक्रारी निरसन
 • INSTANT REFUND WITH NO CANCELLATION

हा विमा कवर कोण घेवू शकते | Who can avail this domestic travel insurance in Marathi

भारतामध्ये प्रवास करण्यासाठी भारतीय नागरिक ज्यांचे वय २१ ते ६० या दरम्यान आहे असे लोक ह्या विमा कवर चा लाभ घेवू शकतात| आपण कोणत्याही विमा सर्विस देणाऱ्या कंपनी सोबत हा विमा घेवू शकता|

PhonePe International travel insurance मध्ये कोणत्या बाबी समाविष्ट होत नाहीत | what are not including in PhonePe International travel insurance in Marathi

 • कायदा मोडणे अथवा नियमांचे न पालन करणे
 • व्यसन अथवा नशा करणे
 • आरोग्याशी संबधित तक्रारी असतील
 • गंभीर आजारामध्ये विमाधारक डॉक्टरांनी दिलेला न जुमानता प्रवास करत असल्यास
 • न बरे होणारे आजार यांच्या सोबत प्रवास करत असल्यास
 • शारीरिक शस्त्रक्रिया झाल्या असतील तर

PhonePe Motor Vehicle Insurance in Marathi| Types of PhonePe Motor vehicle Insurance in Marathi | फोनपे मोटर विमा | What is covered under motor insurance

PhonePe bike insurance

आपण सर्वाना माहित असेल कि, motor vehicles act 1988 नुसार प्रत्येक दुचाकी असणाऱ्या व्यक्ती कडे third party insurance असणे बंधनकारक आहे जर आपण रोड वर प्रवास करत असाल तर तो आपण सोबत ठेवला पाहिजे| काही राज्यांमध्ये आपण पाहू शकतो| प्रवास करत असताना जर आपण third party insurance सोबत ठेवला नाही तर आपणास ३ महिने तुरुंगवास सोबत सामाजिक काम व 2000 रुपये दंड या दोन्हीपैकी एक किंव्हा दोन्हीही शिक्षा म्हणून होवू शकतात|

bike insurance मध्ये देखील तीन वेगवेगळे विमा प्रकार आहेत

PhonePe Third Party Insurance | third party bike insurance

जेव्हा अपघात होतो तेव्हा आपल्यामुळे जर दुसऱ्या कोणाचे नुकसान झाले तर त्याचा खर्च देणे हि आपली जबाबदारी असते| असे म्हणता येईल कि असा खर्च म्हणजे आपल्यावर असलेले देणे आहे| यामध्ये आपण third party insurance घेतल्यास आपली हि liability कमी होते आपल्यावरील ओझे कमी होते| यामध्ये फक्त third party ला insurance कवर न मिळता त्याच्या वाहनास देखील third party कवर मिळत असतो| हा विमा शासनाने बंधनकारक केला आहे|

PhonePe Own Damage cover insurance

आपणाकडे एक active third party insurance असेल तर आपण स्वताचे अपघातामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी Own Damage cover insurance घेवू शकता| हा कवर घेतल्यास आपणास नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे नुकसान, चोरी, व अपघातामुळे होणाऱ्या नुकसानी पासून बचाव होवू शकतो|

PhonePe Comprehensive Plan insurance

यामध्ये आपणास third party insurance व own damage cover या दोन्हीचा एकत्रित plan दिला जातो. PhonePe Comprehensive Plan insurance घेतल्यामुळे आपणावर येणारी liebility कमी होते व आपले नुकसान जे कि अपघातामुळे अथवा नैसर्गिक आपत्तीमुळे होणार असते त्यापासून देखील बचाव होतो|

Features under all bike plans

Features coveredthird party insuranceOwn damage coverComprehensive Plan
Bike damages due to accidentNoYesYes
Bike damages due to manmade / natural calamityNoYesYes
Bike Damages due to accidental fire/explosionNoYesYes
Theft of your bikeNoYesYes
Damages to third party vehicleYesNoYes
Injuries or death of third party individualYesNoYes
features under third party bike insurance and others

What is not including under PhonePe bike insurance in Marathi | what type of things not cover under bike insurance | फोनपे bike insurance मध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट होत नाहीत | bike insurance २०२२

 • व्यसन अथवा नशा करून प्रवास करणे गाडी चालवणे
 • driving lincence नसताना गाडी चालवणे
 • अणुबॉम्ब मुळे होणारे युद्ध
 • warranty claim
 • accidental claim वेळेत सादर न करणे
 • ठरवून केलेले अपघात यावर हा विमा कवर लाभ मिळत नाही
 • एलेक्ट्रीकॅल ब्रेकडाऊन ग्राह्य धरला जात नाही
 • गाडी चे अवमूल्यन होत असल्यास त्याबाबत चा insurance कवर मिळत नाही
 • गाडीची योग्य काळजी न घेतल्या मुळे होणाऱ्या अपघाता पासून विमा कवर मिळणार नाही|
 • गाडीस लागणारी साधने उदा. रबर, फायबर व इतर सजावटी कवर

[ या ठिकाणी भारती axa यां विमा कंपनीचे देखील bike insurance plan सविस्तर माहिती दिलेली आहे Bharti axa bike insurance येथे आपण सविस्तर वाचू शकता]

PhonePe Car Insurance

अपघात अशी गोष्ट आहे ज्यामुळे सर्वांचे नुकसान होत असते| आज bike व car खरेदी चे प्रमाण देखील वाढलेले आहे| असे असताना होणाऱ्या अपघातामुळे होणारे नुकसान आपण टाळू शकत नाही| त्या करिता आपणास compulsary विमा घेण बंधनकारक आहे| कार अपघातामध्ये होणारे नुकसान नेहमीच ज्यास्त असते| त्याचबरोबर आपणास न सोसणारे देखील असू शकते| आपण कार विमा घेतल्यास खालील फायदे मिळू शकतात|

 • भविष्यात अपघातामुळे येणाऱ्या नुकसानीची liebility कमी होवून आपल्याला आर्थिक संरक्षण मिळते
 • भारतामध्ये third party insurance बंधनकारक आहे ज्यामध्ये third party insurance चा individual व vehicle दोन्हींना मिळतो|
 • इतर ही add-on benefits देखील मिळतात| जसे की  zero depreciation cover, roadside assistance, transport benefits

what are things not cover to claim under car insurance | कोणत्या गोष्टी कार insurance मध्ये समाविष्ट होत नाहीत | car insurance २०२२

 • विमा नसलेला व्यक्ती मुळे आपल्या गाडीचा अपघात झाल्यास
 • आपण व्यक्तीगत कार उद्योगासाठी वापरत असाल तर
 • व्यसन अथवा नशा करून गाडी चालवत असताना अपघात झाल्यास
 • driving license नसलेल्या व्यक्ती कडून गाडीचा अपघात झाल्यास
 • जाणीवपूर्वक केलेला अपघात अथवा नुकसान
 • गाडीमधील आतल्या पार्टस ना झाले ले नुकसान उदा. touchscreen pad, car seats, handles and drawers

Phonepe Customer Care Contact no

Phonepe customer support center contact केल्यास आपणास २४ तासांच्या आत feedback दिला जातो|

contact phonePe customer office  – ०८० ६८७२७३७४,  ०२२ ६८७२७३७४

नेहमी विचारले जाणारे प्रश्न – FAQ

 • IRDA ने कोणता insurance बंधनकारक केला आहे?
 • उत्तर – IRDA नियमानुसार २०१८ नंतर घेण्यात येणाऱ्या सर्व गाडयांना (bike) ना ५ वर्षे third party insurance policy अथवा ३ वर्षाचा comprehensive plan घेणे बंधनकारक केले आहे| तसेच motor vehicle act १९८८ नुसार प्रत्येक वाहनाकडे third party insurance असणे बंधनकारक आहे अन्यथा कायद्यानुसार शिक्षा होवू शकते|

  • Honda ends its diesel engine lineup due to new Real Driving Emissions rules
   Honda ends its diesel engine lineup in India | Honda ends its diesel engine lineup due to new Real Driving Emissions rules | The Japanese automaker will stop producing its 1.5-litre i-DTEC diesel engine, which is currently available in the Amaze, City (fifth generation), and WR-V SUV, before the Real Driving Emissions (RDE) rules in India go into effect in April 2023. Numerous diesel models from various brands have been discontinued as a result of the new RDE rules, which require significant investments in upgrading diesel engines to comply with the strict new emission regulations.  For instance, the premium i20 hatchback is scheduled to lose this choice after the Hyundai Grand i10, Nios, and Aura compact sedans quietly discontinued their diesel engine offerings earlier this year. Customers in India can still purchase diesel Hondas until the end of March 2023, but the business planned to sell out of its diesel stock at dealerships all around the nation exactly three years after the BS VI emission norms were required starting on April 1, 2020. Select Amaze compact sedan models including the diesel-powered WR-V have already been discontinued by Honda Cars India. The current generation Jazz, WR-V, and City (fourth generation) are also being phased out by the automaker since the three models are nearing the end of their lifespans. Between December 2022 and February 2023, the diesel versions in the remaining portfolio will reach the end of their service life. According to Autocar Professional, once the BS VI emission standards went into effect in April 2020, the 1.5liter diesel engine accounted for 21% of Honda’s overall car sales. However, due to a shift in consumer preference toward petroleum cars, this percentage has further decreased to only 7% of its total sales. Between CY2020 and CY2022, HCIL recorded sales of roughly 30,000 to 35,000 diesel automobiles. In 2013, Honda launched the first-generation Amaze compact sedan in India, introducing the 1.5-liter diesel engine known as “i-DTEC.” According to the manufacturer, the BS VI-compliant engine generates 24.1 kpl in the bigger …

   Read more

  • Greg Abbott will be elected to a third term as governor of Texas
   According to NBC predictions, Republican Greg Abbott will be elected to a third term as governor of Texas, defeating Democrat Beto O’Rourke. The second-longest-serving governor in Texas is Abbott. According to pre-election day polls, Abbott was ahead by 2 to 13 percentage points. Abbott triumphed in his prior contests in 2014 and 2018 by margins …

   Read more

  • Scorpio s11 price and specifications
   Scorpio s11 price, Scorpio s11 price in India, Scorpio s11 price in Mumbai, Scorpio s11 price in New Delhi, Scorpio s11 price in Jodhpur, Scorpio s11 price in Chennai, Scorpio s11 price in Bangalore, Scorpio s11 price in Patna, Top model Scorpio s11 price Scorpio s11 price Scorpio s11 price key Specifications
  • Force Gurkha five-door spied recently at dealership
   The Force Gurkha’s five-door variant was spotted at a dealership, which suggests that the car’s market debut is getting closer. Force Gurkha five-door spied recently at dealership In many aspects, the five-door Gurkha resembles its three-door sibling. Its front end, headlights, bumpers, taillights, and snorkel intake all seem to have been taken directly from another …

   Read more

  • 2023 Maruti Baleno Cross Spied, know more specs
   Maruti YTB SUV 2023 (Baleno Cross) Spied The Maruti Baleno Cross Coupe is expected to make its premiere at the 2023 Auto Expo in January, however, the launch date may be postponed. Between the Brezza and Grand Vitara, it will be placed above the Baleno hatchback. It will be offered for sale through the company’s …

   Read more