Sum assured व sum Insured यातील फरक | Know meaning of Sum assured and sum insured before invest in insurance

Fill your details, So we can provide you best suitable information

  आपण जर insurance policy घेण्याचा विचार करत असाल तर आपणास ह्या दोन बाबी माहित असणे अत्यंत जरुरी आहे| Sum assured व sum Insured यातील फरक | Know meaning of Sum assured and sum insured before invest in insurance| आपली गुंतवणूक आपण कुठे करतोय याबाबत काही term आपल्याला माहित असणे आवश्यक आहे|Sum assured & sum Insuredह्या term विमा क्षेत्रात सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या दोन term आहेत| तसं पाहायला गेलं तर ह्या दोन्हीं मध्ये खूप फरक आहे| तर जाणून घेवूयात दोन्ही मधील फरक कोणता आहे|

  Sum assured म्हणजे काय | what is meaning of Sum assured

  sum assured हि term आपण जीवन विमा घेताना अथवा maturity benefits शी संबधित विमा घेत असताना पहावयास मिळते|sum assured याचा मराठी अर्थ खात्रीलायक रक्कम, हमीपूर्ण रक्कम, guaranteed असा होतो| समजा आपण विमा घेतल्यास आपणास gauranteed maturity रक्कम मिळते| life insurance घेतानाच आपणास सर्व रक्कम sum assured म्हणून दिली जाते|

  पुढे काही ठराविक वर्षांनी policy maturity जरी mature होणार असली तरी त्या वेळ चा व्याज दर न आकारता policy ज्या दिवशी घेतली आहे त्यादिवशी जो व्याजदर आहे त्यानुसार जी रक्कम आपणास ठरवून दिली आहे तीच रक्कम आपणास sum assured म्हणून policy mature होताना दिली जाते| यालाच म्हणतात gauranteed income| उदा. ICICI prudential चा प्रसिद्ध विमा plan आहे gauranteed income for Tomarrow|

  sum insured म्हणजे काय | what is meaning of Sum insured

  sum insured हि term आपण मोटर विमा, गृह विमा, आरोग्य विमा घेताना अथवा medical benefits शी संबधित विमा घेत असताना पहावयास मिळते| sum insured याचा मराठी अर्थ विमायोग्य रक्कम असा होतो तसेच विमा उतरवणे, ठराविक रक्कमेपर्यंतचा विमा असाही होतो| शक्यतो आपणास भविष्यात येणाऱ्या संभाव्य धोक्यास टाळावयाचे आहे व त्याचा येणारा अंदाजित खर्च या करिता जि रक्कम आपण गुंतवतो त्यास sum insured विमा म्हणतात|

  यामध्ये motor insurance, home insurance व  medical insurance यांचा समावेश होतो| सदर क्षेत्राशी संबधित हि term वापरली जाते| जितकी रक्कम संभाव्य धोका म्हणून ठरवून दिली आहे, जितक्या रक्कमेचा विमा घेतला आहे तितक्याच रक्कमेचा sum insured विमा आपणास मिळतो|

  उदा.- आपण १ लाखाचा sum insured medical insurance or health insurance घेतला आहे तर आपण आजारी पडल्यास १ लाखापर्यंतचाच विमा आपणास मिळेल| जितकी रक्कमेची जोखीम घेतली आहे, तितक्याच रक्कमेचा sum insured benefit आपणास मिळणार| hospital मध्ये येणाऱ्या एकूण खर्चापैकी फक्त एक लाखाचाच hospital खर्च कंपनी आपणास देईल| अश्यावेळेस ज्यादा खर्च विमा धारकास आल्यास उर्वरित सर्व खर्च विमा धारकास स्वत करावयाचा असतो|

  also know : smart lifetime saver

  sum insured विमा संभाव्य सीमित रक्कम का प्रधान करतो त्या मागील कारण

  sum insured चा मुख्य हेतू हाच आहे कि, विमाधारकाने याकडे आर्थिक लाभ न बघता, फक्त भविष्यात होणाऱ्या संभाव्य नुकसानी बाबत sum insured विमा उतरावा हाच उद्देश त्यामागे आहे| उदा. motor damage हा काही आर्थिक फायद्याचा विषय असू शकत नाही|

  आर्थीक फायदा करून देणारे इतर जीवन विमा plans आहेत ज्या मध्ये गुंतवणूक करून आपण आपली विमा रक्कम वाढवू शकतो| 

  sum insured व sum assured दोन्हीचा समावेश असलेले विमा प्रकार

  काही विमा प्रकार असे आहेत ज्यामध्ये दोन्ही चा समावेश होतो| काही कंपन्या सध्या दोन्ही sum insured व sum assured एकाच plan मध्ये देतात| उदा. जीवन विमा सोबत accidental rider, critical illness तसेच health protection rider जे sum insured आहेत या दोन्हीचा समावेश एका plan मध्ये समाविष्ट होतो|

  also visit : SBI life official website

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *