Max life insurance introduces new Feature “Buy Now – Pay at Approval”

Max life insurance introduces new Feature “Buy Now – Pay at Approval” | Max life insurance “Buy Now – Pay at Approval” feature | Max life insurance gives “Buy Now – Pay at Approval” feature at purchasing term insurance | Max life term insurance घेताना मिळेल हे feature – “Buy Now – Pay at Approval” |

Max life insurance कंपनी ने आणले नवीन feature “Buy Now – Pay at Approval” term insurance घेत असताना ह्या feature चा उपयोग होईल| max life insurance हि कंपनी नेहमीच ग्राहकांना उत्तम सेवा देण्याबाबत आग्रही असते|

ग्राहकांची digital transaction बाबत वाढलेली मागणी पाहता कंपनी ने सदर feature launch केले आहे| यामध्ये आपण term insurance plan घेतल्यानंतर जेव्हा सदर plan approve होईल त्या नंतर आपण payment करू शकता| पूर्वी आपणास plan buy केल्यास plan approve होण्यापूर्वी payment करावे लागत होते|

मागील वर्षापासून कंपनीने digital payment स्वीकारण्यास सुरवात केली| पूर्वी फक्त क्रेडीट कार्ड वर हि सेवा होती| परंतू आता कंपनी digital payment चे इतर पर्याय जसे कि डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड व UPI platform द्वारे payment करू शकता|

मनु लावण्य अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, max life असे म्हणतात : max life प्रयत्न करत आहे कि ग्राहकांना उत्तमोत्तम व चांगली सेवा देणे, या करीता online व digital सेवा प्रधान करण्याबाबत आग्रही आहे| तसेच ग्राहक policy issuance विलंबामुळे policy buy करण्याबाबत विचार करतात याकरिता कंपनी ने Buy Now – Pay at Approval feature launch केले आहे|

Buy Now – Pay at Approval launch feature द्वारे कंपनी २० टक्के ग्राहकांना आकर्षित करण्याबाबत आग्रही आहे| तसेच कंपनी ने online digital सेवा प्रधान केल्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींमध्ये व money refund तक्रारींमध्ये बराच फरक पडला आहे| व digital payment mode उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांद्वारे policy रद्द होण्याबाबतचे प्रमाण यामुळे कंपनी सर्व online mode द्वारे digital payment स्वीकारते|