6-benefits-of-term-insurance

Top 7 benefits of having Term Insurance in Marathi | term Insurance असण्याचे ७ चांगले फायदे |benefits of having Term Insurance in India| what are benefits having term insurance | विमा याबाबत आपण जागरूक असाल तर आपण १ crore चा term insurance ही विमा जाहिरात नक्कीच पाहिली असेल| याठिकाणी आपण term insurance चे फायदे कोणते याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत|

Fill your details, So we can provide you best suitable information

  What is term Insurance in Marathi | Term Insurance म्हणजे काय

  term insurance हा whole life insurance चाच एक भाग आहे| सदर insurance हा विमाधारकाच्या मृत्यू पश्चात कुटुंबाची सुरक्षा प्रधान करण्यासाठी ठराविक कालावधी साठी घेतला जातो| तसेच विमाधारक घरातील मुख्य कर्ता व कमवता पुरुष असेल तर अश्यावेळेस विमाधारकाच्या पश्चात कुटुंबाची सुरक्षा, मुलांचे शिक्षण व आर्थिक स्थिती बिघडू शकते| याकरिता term insurance शक्यतो घेतला जातो|

  term insurance हा विमाधारकाच्या मृत्यू नंतर विमा धारकाच्या कुटुंबास वारसांना दिला जातो| term insurance साठी नमूद केलेला कालावधी पूर्ण झाल्यास दिलेला premium परत मिळत नाही|

  Top 7 benefits of having Term Insurance in Marathi | term Insurance असण्याचे ७ चांगले फायदे | top7 benefits of having Term Insurance inIndia

  आपण term insurance घेण्याबाबत विचार करत असाल अथवा आपणterm insurance विषयीमाहिती बघत असाल तर term insurance चे ७ चांगले फायदे | Top 7 benefits of having Term Insurance in Marathiआपण नक्कीच पाहू शकता| याचा आपणास term insurance घेत असताना फायदा होईल|

  सर्वात कमी हप्त्यासोबत सर्वात ज्यास्त परतावा

  term insurance हा जीवन विमा प्रकारातील सर्वात साधा व सोपा विमा प्रकार आहे| तसेच यामध्ये येणारा हप्ता हा आपल्या खिशाला परवडणारा आहे| term insurance plan घेत असताना आपणास सर्वात किफायतशीर हफ्ता दिला जाईल| Golden rule असा आहे आपण वयाच्या जितक्या लवकर term insurance घेण्याबाबत विचार करत असाल तर तितक्याच लवकर आपणास कमी हप्ता premium द्यावा लागेल|

  जीवन विम्यापेक्षा ज्यास्त परतावा आपणास ह्या policy मध्ये मिळतो| आपण गुंतवलेल्या पैशाचे योग्य मूल्यमापन होत असते| तसेचइतरजीवन विमा प्रकार जसेकी endowment plan, gauranteed income policies, money back plan, whole life insurance, child insurance plans, anuity pension plan यामध्ये आपणास ज्यास्तीचा premium भरावा लागतो| त्याबदल्यात आपणास मिळणारा व्याजदर खूप कमी आहे परंतु आपण term insurance मध्ये गुंतवणूक केल्यास आपणास अपणास कमी हप्ता premium लागू होईल परंतु मिळणारा व्याजदर खूप ज्यास्त असतो|

  tax benefits under term insurance in marathi | term insurance benefits in income tax |term life insurance benefits taxable

  आपण term insuranceविमा घेत असाल तरजीवन विमा व आरोग्य विमा करिताशासनाने (Income tax dept) सुट दिलेल्या दिलेल्या नियमांचा लाभ घेवू शकता|

  Income Tax Act कलम १० (१०D) :

  यामध्ये आपणास आपल्या विमा maturity दरम्यान मिळणाऱ्या संपूर्ण रक्कमेवर tax माफ केला जातो. सदर रक्कम इतरकुठेही गुंतवल्यास त्यावर मिळणाऱ्या परताव्यावर आपणास कर देण बंधनकारक आहे| परंतु जर तिच रक्कम जीवन विमा प्रकारांमध्ये गुंतवल्यास त्यावर मिळणाऱ्या परताव्यावर Income Tax Act कलम १० (१०D) नुसार आपणास संपूर्ण रक्कम कर मुक्त मिळते|

  Income Tax Act कलम80C :

  या कलमा नुसार जर आपण जीवन विमा प्रकारांमध्ये आपली रक्कम गुंतवल्यास आपणास Income Tax Act कलम80C नुसार आपले वार्षिक उत्पन्न १.५० लाखांपर्यंत कर मुक्त होते| याचा फायदा आपणास ITR भरत असताना व आपला income tax भरत असताना होतो| आपण जर employee असाल तर आपणास आठवत असेल कि आपला HR आपणास आपल्या insurance relateddetails मागत असतो| याचा अर्थ असाकी त्यास आपली रक्कम आपले उत्पन्न कर मुक्त नियमांमध्ये येते का? हे पहावयाचे असते|

  Income Tax Act कलम 80D :

  या कलमा नुसार जर आपण आरोग्य विमा प्रकारांमध्ये आपली रक्कम गुंतवल्यास आपणास Income Tax Act कलम80D नुसार आपले वार्षिक उत्पन्न २५००० रुपयांपर्यंतकर मुक्त होते|याचा फायदा आपणास ITR भरत असताना व आपला income tax भरत असताना होतो| जर term insurance सोबत health protection rider घेतल्यास हा फायदा आपणास मिळू शकेल|

  cover against critical illness in term insurance

  आपण term insurance घेतल्यास आपणcover against critical illnessहा add-on rider घेवू शकता| ह्यामध्येआपणास विविध स्वरुपातील आजारांमध्ये संरक्षण मिळते यासाठीफक्त वाढीव premium आपण दिल्यास हा rider आपणास लागू होवू शकतो|उदा. ICICI prudential life insurance हीविमा कंपनी आपणासI protect smart plan ह्या term insurance plan मध्येextra १ कोटी चा critical illness rider देते ज्यामध्ये ३४ critical आजारांचा समावेश आहे| त्यासाठी काही ज्यादा हप्ता आपणास द्यावा लागेल|

  support in case of disability | कायमस्वरूपी अपंगत्व मध्ये सहाय्य

  terminsurance सोबत आपण accidental rider घेतल्यास आपणासअपघातामुळे आकस्मित येणाऱ्या अपंगत्वावर सहाय्य होवू शकते| याद्वारे आपणास भविष्यात येणाऱ्या अपंगत्वावर मत करता येते| उदा. ICICI prudential life insurance हीविमा कंपनी आपणासI protect smart plan ह्या term insurance plan मध्येextra १ कोटी चा accidentalrider देते| यामध्ये आपणास अपघाती मृत्यू झाल्यास अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास term insurance विम्याच्या लाभासोबत अतिरिक्त १ कोटी लाभ आपणास मिळू शकतो| त्याकरिता आवश्यक अधिक हप्ता आपणास भरावा लागेल|

  death benefits | term insurance benefits on maturity

  कोणताही विमा घेत असताना आपणास त्यासाठी खूप ज्यास्त विमा हप्ता द्यावा लागतो| परंतु त्यामानाने मिळणारा परतावा maturity benefit अतिशय तुटपुंजा असतो परंतु आपण term insurance घेतल्यास तोच लाभ कैक पटीने वाढताना दिसतो|

  premium and maturity difference between term insurance and life insurance | term insurance v life insurance मध्ये हप्ता व परतावा यातील फरक

  उदा. आपण जीवन विमा घेतल्यास व आपला वार्षिक विमा हप्ता १ लाखाचा १० वर्षे भरत असालतर 20 वर्षांनी आपली maturity रक्कम जादा तर ६ टक्क्यांच्या वार्षिक वाढीनुसार १३ लाख ते ज्यास्तीत ज्यास्त २० लाखांच्या आसपास विमा रक्कम मिळेल. म्हणजे जीवन विमा म्हणून १० लाख आपण गुंतवले परंतु मिळताना ज्यास्तीत ज्यास्त 20 लाखाच्या आसपास आपणास रक्कम मिळेल|

  परंतु आपण term insurance घेत असाल व आपले वय ३० असेल तर आपणास वार्षिक हप्ता ११००० भरावा लागेल जर समजा आपण वयाच्या ६० वर्षापर्यंत term insurance हवा असेल तर आपणास ११०००*३० वर्षे म्हणजेच ३३०००० एवढाच हप्ता भरावा लागेल| परंतु आपणास मिळणारी maturity रक्कम ही ५० लाख असणार आहे|तसेच आपले वार्षिक उत्पन्न ३ लाखांच्या वरती असणे गरजेचे आहे तेव्हांच आपणास चांगल्या विमा कंपनी कडून term insurance मिळू शकतो|

  फक्त फरक एवढाच आहेकी term insurance मध्ये विमाधारकाने policy termव्यवस्थित पूर्ण केल्यास कोणताही maturity लाभ मिळत नाही| परंतु इतर जिवन विमा प्रकारांमध्ये आपणास तो लाभ मिळतो| आता काही कंपन्या विमाधारकास policy termव्यवस्थित पूर्ण केल्यास कोणताही maturity लाभ देण्यास सक्रीय आहेत त्याकरिता आपणास ज्यादा premium pay करणे आवश्यक आहे| याठिकाणी term insurance घेताना कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे|

  ज्यादा आर्थिक संरक्षण | more financial security

  term insurance आपल्या कुटुंबास आपल्या पश्चात अधिक सुरक्षा व आर्थिक स्थिरता प्रधान करू शकतो जेणेकरून आपल्या कुटुंबास ताठ मानाने जगता येईल| त्यासाठी आपणास अधिक premium घ्यावा लागत नाही| अगदी कमी premium मध्ये आपण term insurance घेवू शकतो| आपल्या पश्चात आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक स्थिरता येवू शकते|

  नेहमी विचारले जाणारे प्रश्न – FAQ

  life insurance व term insurance मध्ये कोणता विमा उत्तम आहे?

  उत्तर: दोन्ही विमा कवर चांगले असून आपणास मृत्यू पश्चात चांगला परतावा आपल्या कुटुंबास मिळावा अशी आपली अपेक्षा असेल तर term insurance is best for you, परंतु आपणास आपल्या हयातीत आर्थिक लाभ हवा असेल तर आपण जीवन विमा life insurance निवडू शकता|

  २. आपण कोणता विमा निवडला असता?

  मला विचारत असाल तर मी term insurance निवडेन कारणयामध्ये कमी हप्त्यामध्ये ज्यादा परतावा मिळतो| तसेच विमा ह्या शब्दाचा खरा अर्थ सिद्द करणारा असा हा विमा प्रकार आहे|

  मला चांगले returns हवे असतील तर जिथे मला ज्यादा व्याज दर मिळतील अश्या क्षेत्रात गुंतवणूक करेन| उदा. शासकीय बोन्ड्स, mutual fund,share market परंतु ह्यामध्ये risk factor ज्यादा असल्याने शक्यतो व्यावसायिक सल्लागाराची मदत घावी| safe गुंतवणुकीसाठी life insurance उत्तम पर्याय आहे परंतु परतावा खूप कमी आहे| तसेचविमा व गुंतवणूक यातील फरक आपणास समजला पाहिजे|

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *