2022 मध्ये Term Insurance घेण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी | Know this things before invest in Term Insurance in 2022

आपणास २०२२ मध्ये term insurance घेण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी | know this things before invest in term insurance in 2022 याबाबत संपूर्ण माहिती असायला हवी| आपण working professionals आहोत| आपला किमंती वेळ आपण आपल्या कामासाठी देत असतो यामध्ये आपल्या Life Safety साठी आपण investment plans मध्ये गुंतवणूक करत असतो| आपली गुंतवणूक आपण योग्य गुंतवणूक कंपनी मध्ये केली आहे का? आपण योग्य plans मध्ये investment केली आहे का? याकडे कामाच्या व्यापामुळे योग्य लक्ष देत नाही|

कोरोना व इतर आजारांचा आपल्यावर होणारा परिणाम

आपण Family safety साठी insurance plans घेण्याबाबत सक्रीय असतो| सध्या कोरोना व इतर साथीच्या रोगांमुळे आपल्या रोगप्रतिकार शक्ती वर घातक परिणाम झालेला पहावयास मिळत आहे| यापुढे आपणास अश्या परिस्थिती सोबत जगावे लागेल| ऐन तिशीच्या उंबरठ्यावर आपण तरुणांना हृदयविकाराच्या तीव्र धक्याने ह्या जगाचा निरोप घेताना आपण पाहतोय|

अश्या वेळेस आपल्या प्रियजनांची परवड करणे योग्य होणार नाही| या करिता २०२२ मध्ये उत्तम Term Insurance घेणं हि आज काळाची गरज आहे| व आपल्या family safety नियोजन करणे गरजेचे आहे| एकूण प्रकार किती आहेत, types of insurance येथे ही माहिती आपणास पहावयास मिळेल|

Term Insurance म्हणजे काय ?

Term Insurance यास आपण “मुदत विमा” असे हि मराठी मध्ये म्हणू शकतो, परंतु Term Insurance हा ज्यास्त वापरला जाणारा शब्द आहे| term insurance म्हणजे ठराविक मुदतीकरिता गुंतवणूक करून आपल्या मृत्यू पश्चात येणाऱ्या संकटापासून आर्थिक स्वरुपात आपल्या कुटुंबाचे संरक्षण करणे| term insurance हा life insurance चाच एक भाग आहे, ज्यामध्ये आपणास ठराविक मुदती पर्यंत रक्कम premium भरणे आवश्यक असते|

Term Insurance घेतल्यास आपणास आपल्या जीविताचे संरक्षण मिळते| काही कारणास्तव insurance holder चा मृत्यू झाल्यास policy रक्कम त्याच्या कुटुंबीयाना वारसांना मिळते| आपण ठरवलेली premium policy term योग्य रित्या पूर्ण केल्यास आपणास कोणतीही रक्कम परत मिळत नाही| काही कंपन्या आपणास policy premium refund करतात| परंतु त्यांचा premium २ ते ३ टक्के ज्यास्त असू शकतो|

2022 मध्ये Term Insurance घेण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी | Know this things before invest in Term Insurance in 2022

सध्याच्या काळात term insurance घेण अत्यंत जरुरीच बनलेलं आहे| कारण आपण आपल्या आयुष्याची कोणतीही guarantee सांगू शकत नाही| अश्यावेळेस आपल्या कुटुंबाच्या उर्वरित जबाबदारी साठी आपण term Insurance घेत असतो| तत्पूर्वी आपण काही बाबींबाबत विचार करावयास हवा|  2022 मध्ये Term Insurance घेण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी | Know this things before invest in Term Insurance in 2022 याची सविस्तर माहिती खाली नमूद केली आहे|

खूप उतारवयासाठी अथवा Retirement साठी  term insurance plan घेणे टाळावे|

एक working professional म्हणून, घरातील एक करता पुरुष म्हणून आपल्या कुटुंबाची सर्व जबाबदारी आपल्यावर असते| आपल्या मुलांचे शिक्षण, त्यांची एकूण जडनघडन आपल्यावर अवलंबून असते| घरातील इतर खर्च या सर्वचा विचार करता आपण Term Insurance plan घेतो| ज्यामुळे आपल्या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण होण्यास मदत होते| retirement नंतर आपली मुले स्वताच्या पायावर उभी राहू शकतात| आपल्या कुटुंबास हातभार लावू शकतात| आपण हि सर्व जबाबदारीतून बाहेर पडलेलो असतो| अश्यावेळी आपण Term Insurance plan Retirement नंतर घेण्याची गरज वाटत नाही|

या करिता शकयतो खूप उतारवयासाठी अथवा Retirement साठी term insurance plan घेणे टाळावे| term insurance benefits आपल्या कुटुंबास मृत्यूनंतर मिळतात यासाठी खूप उतारवयासाठी अथवा Retirement नंतर व्यक्तीगत आपणास याचा लाभ होणार नाही|

term insurance घेत असताना वयाच्या सुरवातीच्या काळात घेण अधिक फायदयाचे ठरते|

आपण कोणताही विमा घेत असताना जर विमा घेण्यास विलंब केला तर आपणास ज्यादा premium आकार द्यावा लागतो| insurance घेत असताना आपले वय जितके कमी तितका आपला premium हप्ता कमी असणार| उदा. जर आपण ५० लाखाचा term insurance घेतला व आपले वय ३० असेल तर आपणास १८८८ रुपयाचा मासिक premium द्यावा लागेल| तसेच आपण ५० लाखाचा term insurance घेतला व आपले वय ४० असेल तर आपणास ३०५४ इतका रुपयाचा मासिक premium द्यावा लागेल|

Premium at age of 30

विमा कंपनीlife coverवयाचे coverageclaim settlement ratiopremium amount
Bharti Axa50 Lakh60 Years age99.01 %1888 Per month
ICICI prudential49.5 Lakh60 Years age97.9 %1300 Per month
HDFC Life35 Lakh40 Years Age98.0 %926 Per month
PNB Metlife25 Lakh60 Years98.2 %556 Per month
Data Source : Policybazaar.com, Date : 12/01/2021, 3.48 PM

Premium at age of 40

विमा कंपनीlife coverवयाचे coverageclaim settlement ratiopremium amount
Bharti Axa50 Lakh60 Years age99.01 %3054 Per month
ICICI prudential49.5 Lakh60 Years age97.9 %2130 Per month
HDFC Life35 Lakh50 Years Age98.0 %1673 Per month
PNB Metlife25 Lakh60 Years98.2 %903 Per month
Data Source : Policybazaar.com, Date : 12/01/2021, 3.48 PM

याकरिता आपण जितक्या लवकर premium घेवू शकता तितक्या लवकर premium घेण जरुरी आहे| यामुळे आपण आपला ज्यादा premium भरण्यापासून स्वताला वाचवू शकतो|

Premium Pay type नुसार term insurance निवडावा

insurance premium निवडताना आपणास ३ प्रकारे हप्ता रक्कम भरता येते|

  • Pay all in one go
  • Pay for limited period
  • Pay till policy term

यामध्ये आपणाकडे उत्तम पैसा असेल तर आपण Pay all in one go हा option निवडू शकता. यामुळे आपण उत्तम risk factor manage करू शकता| एकदा का हा option निवडल्यास आपण उरवीत आयुष्याची काळजी करण्याची गरज नाही. स्वताचा व्यवसाय असणारी व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करताना आपण पाहतो.

Pay for limited period हा सर्वात रास्त व उपयुक्त premium payment option आहे| यामध्ये ५ वर्षे, ७ वर्षे व १० वर्षे असा premium payment option निवडू शकता| ज्यादातर लोकांकडून निवडला जाणारा हा premium payment option आहे. यामध्ये काही ठराविक काळासाठी आपण आर्थीक burden घेवू शकतो व उर्वरीt काळासाठी आपण risk free आयुष्य जगू शकतो| शासकीय नोकरदार, उत्तम पगार असलेली व्यक्ती शकयतो हा premium payment option निवडताना दिसते|

Pay till policy term हा premium payment option निवडलयास आपणास जो पर्यंत आपली policy premium term आहे तो पर्यंत premium देण बंधनकारक असते| हा option निवडल्यास आपल्याला अधिक आर्थिक नियोजन करावे लागेल| परंतु याचा दुसरा फायदा असा असेल कि आपणास premium rate मध्ये सवलत मिळेल|

term insurance सोबत इतर riders घ्यावेत जेणेकरून मिळेल tax benefit व फायदे

term insurance घेत असताना त्यासोबत असणारे rider आपण घेतले पाहिजेत| उदा. accidental rider, critical illness हे rider आपण term insurance सोबत घेवू शकता| थोडा अधिक premium देवून आपण हे rider घेवू शकता|

आपण नियमित term insurance सोबत health Protection rider घेतला तर आपणास term insurance साठी मिळणाऱ्या Income Tax act ८० C कलमानुसार १.५० लाखाचा tax benefit मिळतो त्याच सोबत health Protection rider घेतल्यामुळे आपणास Income Tax act ८० D कलमानुसार १५००० रुपयाचा tax benefit मिळतो|

आपली माहिती कोणतीही लपवू नये

कोणताही insurance कवर घेत असताना आपण आपली सर्व माहिती कंपनी अधिकारी यास दिली आहे याची खात्री insurance कवर घेण्यापूर्वी करावी. आपण योग्य माहिती लपवल्यास कदाचित आपला premium रद्द होवू शकतो किव्हा आपल्या insurance चा premium वाढू शकतो|

5 mistake while buying any insurance हे article हि तितकेच उपयुक्त आहे ज्यामध्ये कोणताही insurance घेताना कोणत्या चुका टाळायला हव्या हे समजेल

नेहमी विचारले जाणारे प्रश्न – FAQ

1. term insurance plan कोणी घेवू नये?

उत्तर – १. ज्याला सुरवाती पासून आधीपासून मोठे आजार आहेत अश्या लोकांचे claim settle होण्यास वेळ लागतो| त्यांनी term insurance घेण्यासा टाळावे|
२. जे लोक व्यसनाधीन आहेत अश्या लोकांनी देखील insurance term घेण टाळावे|
३. ज्यांच्याकडे भरपूर प्रमाणांत पैसा आहे व त्यांच्या पश्चात त्यांची family गरजा भागू शकतात असे लोक परंतु आपल्या पैश्याचे योग्य नीयोजन हे investment करूनच होणार आहे त्यामुळे मी असे सुचवेन ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा life insurance व health insurance मध्ये लावल्यास हरकत नाही|

२. term insurance plan घेताना कंपनी कशी निवडावी?

उत्तर – कंपनी चा claim settlement ratio व कंपनीचा goodwill या वरून आपण कंपनी निवडू शकता| policybazar या ठिकाणी आपणास claim settlement ratio पहावयास मिळेल|

३. term insurance घेतल्यानंतर आपली फसवणूक झाल्यास तक्रार कुठे दाखल करावी?

insurance ombudsman कडे तक्रार दाखल करू शकता| ombudsman हि एक third party आहे| IRDA या government पोर्टल वर अधिक मिळेल|