Travel insurance during train journey | what is travel insurance in irctc | IRCTC train insurance

Travel insurance during train journey | what is travel insurance in irctc | can you insure train tickets | does travel insurance cover travel bans | travel insurance in train ticket | irctc insurance amount | railway insurance amount | travel insurance irctc | how to select travel insurance in irctc | irctc insurance policy download | irctc travel insurance benefits | irctc insurance nomination update | railway passenger insurance scheme 1994″

भारतामध्ये लाखो लोक दररोज रेल्वे ने प्रवास (traveling in train) करतात| तसे पाहायला गेले तर भारतीय रेल्वे हि भारतीय लोकांकरिता जीवन दायी म्हणावी लागेल| सर्व साधारण 18 डब्बे असलेल्या भारतीय रेल्वेच्या ८७०२ प्रवासी गाड्यांमधून दरवर्षी ५ अब्ज प्रवासी प्रवास करत असतात| सिक्कीम व मेघालय हि राज्ये वगळता देशातील २७ राज्ये व ३ केंद्र्शाषित प्रदेशामधून प्रवासी प्रवास करत असतात|

भारतातील लांब पल्याच्या प्रवासाकरिता भारतीय रेल्वे चा प्रथम उपयोग केला जातो. असे असताना रेल्वे मधून प्रवास करण्याकरिता जर आपणास travel insurance during train journey देखील मिळत असेल तर किती उत्तम होईल| भारतीय रेल्वे प्रशासन आपणास अगदी ५० पैश्यामध्ये १० लाखांपर्यंत travel insurance मिळतो| पुढे आपणास सविस्तर माहिती दिली आहे|

What is travel insurance in irctc

भारतीय रेल्वे द्वारे लाखो लोक दररोज प्रवास करत असतात| प्रवाश्यांच्या सोयीकरिता भारतीय रेल्वे प्रशासनाने ग्राहकांसाठी online ticket सुविधा, IRCTCe-ticket facility उपलब्ध करून दिली आहे| यामध्ये आपणास railway insurance amount, irctc insurance amount फक्त ४९ पैश्यात १० लाखाचा insurance कवर दिला जातो| ज्यामध्ये आपणास कायमस्वरूपी अपंगत्व अथवा अंशिक अपंगत्व आल्यास देखील विमा कवर दिला जातो| यामध्ये ticket बुक केलेल्या रेल्वे स्टेशन ते ज्या ठिकाणी STOP आहे त्या शेवट च्या रेल्वे स्टेशन पर्यंतच्या प्रवासा करिता विमा कवर दिला जातो| यामध्ये ५ वयाच्या आतील लहान मुलांना लागू होत नाही|

IRCTC travel insurance benefits in Marathi

Sr. No.types of insurance | विमा प्रकारCoverage Benefits | विमा फायदे
०१death accident | अपघाती मृत्यू आल्यास१० लाख रुपये विमा कवर
०२कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास१० लाख रुपये विमा कवर
०३अंशतः अपंगत्व आल्यास७.५ लाख रुपये विमा कवर
०४दुखापत झाल्यास२ लाख रुपये विमा कवर
०५मृत्यू दरम्यान पार्थिव वाहन खर्च१० हजार रुपये
IRCTC travel insurance benefits in Marathi

IRCTC travel insurance कसा घ्यावा?

आपणास रेल्वे प्रवासादरम्यान online ticket सुविधेचा लाभ घेत असताना सदर विम्याचा लाभ घेवू शकता| याकरिता आपणास भारतीय रेल्वेच्या Indian catering and tourism corporation (IRCTC) च्या अधिकृत website वर अथवा IRCTC Rail Connect या मोबईल app द्वारे online नोंदणी करू शकता| आपण online ticket खरेदी केल्या नंतर हि सुविधा उपलब्ध होते|

Nominee registration is important

आपण online travel insurance घेतल्यास लगेच nominee registration करणे आवश्यक आहे| जेणेकरून accident झाल्यास nominee ची योग्य माहिती भरल्यास insurance claim settlement साठी ज्यास्त अडचण येत नाही| त्याकरिता आपला email ID व mobile no add करून आपण nominee add करू शकता|

महत्वाचे लेख

१) phonepe travel insurance

२) acko insurance

नेहमी विचारले जाणारे प्रश्न – FAQ

online E- ticket न घेता स्टेशन येते ticket खिडकी वर ticket घेतल्यास सदर विमा IRCTC travel insurance मिळतो का?

नाही, अजून हि सुविधा उपलब्ध नाही| तसेच सदर १० लाखाचा विमा कवर लाभ घ्यायचा असेल तर आपले ticket CONFIRM व RAC असणे आवश्यक आहे

does travel insurance cover travel bans?

travel insurance घेतला असेल तरीही आपणास covid लशींचे सर्व डोस घेणे बंधनकारक आहे जर आपणास लांब पल्याचा प्रवास करायचा असेल अथवा आपणास एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी प्रवास करायचा असेल तरी देखील दोन डोस घेणे बंधनकारक आहे| travel insurance असला तरीही लसिंचे दोन्ही डोस घेतले नसतील तर प्रवासाकरिता परवानगी मिळेलच असे सांगता येत नाही|

अपघाती दुर्घटना या व्यतिरिक्त इतर कोणत्या गोष्टींकरिता विमा कवर मिळतो?

अपघाती दुर्घटना या व्यतिरिक्त चोरी, दरोडा याद्वारे होणाऱ्या नुकसानीस देखील विमा कवर मिळू शकतो.

Leave a Comment