ICICI Prudential Life Insurance become first company who signs on UNPRI of ESG ISSUES

ICICI Prudential Life Insurance become first company who signs on UNPRI of ESG ISSUES | ESG ISSUES च्या UNPRI वर सही करणारी ICICI PRUDENTIAL LIFE INSURANCE ठरली प्रथम कंपनी | UNPRI म्हणजे काय | ESG issues म्हणजे काय | ICICI PRUDENTIAL LIFE INSURANCE | विमा क्षेत्रातील नावाजलेली कंपनी

ICICI PRUDENTIAL LIFE INSURANCE ने नुकतेच ESG issues च्या United Nations Supported Principles for Responsible Investment वर सही केली| व UNPRI वर सही करणारी विमा क्षेत्रातील प्रथम कंपनी ठरली आहे| देशातील विमा क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून समाजामध्ये शाश्वत विकासाची वृद्धी व्हावी म्हणून संस्था कटिबद्ध आहे|

कंपनी नेहमीच सामाजिक विकास, पर्यावरणाचा विकास व उत्तम शासन कारभार याबाबत आपल्या कामाद्वारे प्रश्न सोडवण्याकरिता बांधील आहे| याचाच एक भाग म्हणून कंपनी ने Environment, Social and governance issues च्या United Nations Supported Principles for Responsible Investment वर सही केली आहे|

कंपनी चे Chief Investment Officer मा. मनीष कुमार यांच्या मते कंपनी नेहमी सामाजिक विकास, पर्यावरणाचा विकास व उत्तम शासन कारभार उत्तम राहण्यासाठी व त्यांचा प्रसार होण्यासाठी आपल्या कार्यामध्ये व आपल्या गुंतवणूक धोरणामध्ये योग्य ते निकष लावत असते|

वातावरणामध्ये होणारा बदल तसेच बदलणारी भौगोलिक परिस्थिती व लोकांच्या मिळकतीमध्ये झालेली तुट, कमवणाऱ्या स्त्रोतांमध्ये झालेला बदल यामुळे सामाजिक समतोल राखणे खूप गरजेचे आहे तसेच विमा क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांपैकी एक असल्यामुळे सामाजिक स्थर उंचावणे व त्याकरिता काम करणे गरजेचे आहे असे कंपनीला वाटते|

कंपनी ची मालमत्ता asset under management over Rs. 2.37 trillion सोबत कंपनी एक उत्तम गुंतवणूकदार आहे व ESG issues वर काम करण्याबाबत commited आहे|

What is UNPRI

United Nations Supported Principles for Responsible Investment हि एक जागतिक संस्था असून, UNPRI Sustainability framework वर काम करते व या क्षेत्रामध्ये होणाऱ्या योग्य गुंतवणुकीवर काम करते| कंपनी सोबत जोडल्या गेलेल्या गुंतवणूकदारांसोबत काम करत ते करत असलेल्या गुंतवणूकीमध्ये सदर ESG factor वर काम करण्याकरिता मदत करते| आतापर्यंत UNIPRI सोबत ४६०७ कंपन्या जोडल्या गेल्या आहेत|

UNPRI हि संस्था मुखत्वे Sustainability framework वर काम करते व याचे मुख्य विषय हे Environment, Social व gavarnance issues आहेत|

अन्य पढे :