How to cancel life insurance policy after one year | life insurance policy बंद कशी करावी

how to cancel life insurance policy online in marathi | how to cancel sbi life insurance policy | how to cancel max life insurance policy | how to cancel a life insurance policy  in marathi |how to cancel the life insurance policy | how can i cancel life insurance policy | how do i cancel life insurance policy | cancelling life insurance policy early| how to cancel my life insurance policy | how to cancel term insurance policy | How to cancel life insurance policy after one year | life insurance policy बंद कशी करावी.

आपण आपल्या कुटुंबाच्या भविष्या करिता विमा खरेदी करत असता| भविष्यातील येणाऱ्या आर्थिक समस्येसाठी विमा स्वरुपात योग्य आर्थिक नियोजन करण्यासाठी आपण जीवन विमा अथवा मुदत विमा (term insurance) घेत असतो| परंतु कालांतराने आपल्या असे लक्ष्यात येते कि आपण घेतलेली policy अथवा policy plan आपल्या गरजेनुसार योग्य नसून आपणास भविष्यात आर्थिक नुकसानच होणार आहे|

अश्यावेळी आपण सदर insurance policy रद्द करू शकतो| परंतु आपणास मिळणारी रक्कम संपूर्ण रक्कम नसून surrender value व surrender period नुसार रक्कम अदा केली जाते| आपण आपल्या प्रियजणांसाठी सदर गुंतवणूक करत असतो| त्यामुळे कोणतीही insurance policy रद्द करत असताना आपल्या finance advisor याच्याशी एकदा बोलून घ्यावे| तसेच insurance policy रद्द करण्याबाबत पुन्हा विचार करावा|

types of insurance policy cancellation

कोणतीही policy रद्द करावयाची असेल आपणास दोन पद्धतीने policy रद्द करता येते| याची सविस्तर माहिती पुढे नमूद केली आहे|

Free look period  

 कोणतीही insurance policy घेतल्यानंतर आपणास १५ दिवसाचा free look period दिला जातो| हा असा free रुक period आहे ज्यामध्ये आपणास policy बाबत विचार करण्यासाठी वेळ दिला जातो| तसेच आपल्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी पुरेसा वेळ जिला जातो| यामध्ये आपण policy cancel केल्यास आपले सर्व पैसे परत केले जातात|

अर्जाद्वारे policy cancel द्वारे अर्ज करणे  किव्हा phone अद्वारे online mail संबधित कंपनीस mail पाठवणे|

यामध्ये आपण आपल्या व्यक्तीगत कारणामुळे आपली insurance polocy रद्द करावयाची तर आपणास आपल्या जवळच्या ऑफिस मध्ये अर्ज करणे गरजेचे आहे| आपण online insurance खरेदी केली असेल तर आपण सदर insurance कंपनी च्या official email ID वर mail पाठवू शकता|

इतर article वाचा

१. आरोग्य विमा घेताना कोणती काळजी घ्यावी

२. ५ mistake when buying insurance

३. ६ benefits of term insurance