भारती एक्सा दुचाकी विमा संपूर्ण माहिती | Bharti Axa best Two wheeler insurance in 2022

Bharti Axa Best two wheeler plan | भारती एक्सा दुचाकी विमा संपूर्ण माहिती | Bharti Axa Best two wheeler plan in 2022| accident चे वाढते प्रमाण पाहता व भारतामध्ये दुचाकी विक्री मध्ये सर्वात ज्यास्त १.८० कोटी झालेली विक्री खरेदी पाहता, आपल्याकडे Two wheeler insurance असणे अत्यंत गरजेचे ठरते| सध्याची रस्त्यावरील गर्दी पाहता व सततचा गाड्यांचा गोंगाट पाहता, नवीन bike अथवा दुचाकी खरेदी करत असताना वाहन खरेदी धारकास शासनाने जो third party insurance compulsary का केला आहे हे समजून येते|

गर्दी, गोंगाट तर आहेच परंतु आपल्या जीविताची सुरक्षा, personal safety सुद्धा तितकीच महत्वाची आहे| आपण जेव्हा कोणताही विमा घेत असतो तेव्हा आपले प्रथम कारण हे protection हाच आहे| Two wheeler insurance घेतल्यास आपण भविष्यातील आपल्या संभाव्य धोक्याचे व नुकसानीचे नियोजन करत असतो| दुचाकी विमा घेतल्यास आपणास नैसर्गिक नुकसान, दुचाकी चोरी, अपघातामुळे येणाऱ्या क्लेशदायक दुर्घटनेवर आर्थिक संरक्षण मिळते|

त्याच बरोबर अपघातामध्ये होणारे दुचाकी नुकसान देखील आपण याद्वारे कवर करू शकतो| आपल्याला प्रवास तर करायचा आहेच तर अश्या वेळी आपला दुचाकी विमा उतरवून आपण आपला प्रवास सुखमय करू शकतो| अन त्याच वेळी आपणास प्रवासाचा खरा आनंद मिळू शकतो|

Table of Contents

Bharti Axa Best Two wheeler insurance in 2022 | Types of Bharti Axa Two wheeler insurance | भारती एक्सा दुचाकी विमा प्रकार

भारती एक्सा विमा क्षेत्रात विविध व उत्तम products, plans ग्राहकांना देते, ज्यामध्ये किफायतशीर premium rates पुरवत कंपनी ३ वेगवेगळ्या दुचाकी विमा plan देते| यामध्ये

Third Party liability coverage

शासनाच्या Motor Vehicle Act नुसार प्रत्येक दुचाकी धारकाकडे Third Party liability insurance policy असणे बंधनकारक आहे| सदर insurance policy भारतामध्ये प्रवास करत असताना सोबत बाळगणे बंधनकारक आहे| सदर दुचाकीस्वारा कडे प्रवास करत असताना सदर insurance policy न आढळल्यास संबधितावर कारवाई होवू शकते| प्रवास करत असताना अपघात घडल्यास आपणास सदर Third Party liability coverage policy अंतर्गत आर्थिक व कायदेशीर संरक्षण मिळते, यामध्ये फक्त विमा धारकास विमा लाभ न मिळता third party चे अथवा third party च्या मालमत्तेचे नुकसान, शारीरिक इजा, अपंगत्व किव्हा मृत्यू झाल्यास सदर दुचाकी सोबत third party स देखील विमा लाभ मिळतो|

Standalone Own damage cover

यामध्ये आपल्या दुचाकीचे अपघात झाल्यामुळे नुकसान झाल्यास आपणास Standalone Own damage cover नुसार विमा लाभ मिळतो| उदा.निसर्गातील हवामान बदलांमुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये अथवा महापुरामध्ये आपलीआपली गाडी वाहुन गेली| अथवा आपली गाडी चोरीला गेल्यास Standalone Own damage cover policy नुसार सदर लाभ आपणास मिळतो|

 • कोणते नुकसान Standalone Own damage cover insurance policy मध्ये येत नाही
 • वाहनाचे अवमूल्यन (Depreciation)
 • इलेक्ट्रीकॅल व मेकनिकॅल ब्रेकडाऊन
 • वाहन परवाना नसताना प्रवास करत असताना अपघात झाल्यास
 • नशा अथवा व्यसन करून वाहन चालवत असताना अपघात झाल्यास

Comprehensive insurance policy

हा असा विमा कवर आहे आहे ज्यामध्ये ३६० degree coverage आपणास मिळते| यामध्ये विमा कवर मध्ये आपणास फक्त दुचाकी साठी विमा सोबत दुचाकी धारकास देखील विमा मिळतो| त्याचबरोबर Third Party liability coverage देखील यामध्ये विमा धारकास मिळते| यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे नुकसान, शारीरिक इजा, चोरी, प्रवास करत असताना होणारे नुकसान, दंगली, दहशतवादी हल्ले मध्ये होणारे नुकसान, स्वता नुकसान झाल्यास असे सर्व नुकसानीचे प्रकार यामध्ये कवर होतात|

Compensation level
Death100 %
loss of two limbs or sights of two eyes or one limb and sight of one eye100 %
Loss of one limb or sight of one eye50 %
Permanent total disability100 %
comprehensive policy benefits

कंपनी insurance policy सोबत कोणकोणते Add-on कवर देते ?

Depreciation cover

आपण जर depreciation कवर घेतल्यास आपल्या claim मधून कोणतीही depreciation value वजा करत नाही|

Roadside Assistance

आपण प्रवास करत असताना आपल्या दुचाकी सोबत अडकलात, तर आपण दुचाकी roadside assistance फोन करून मदत घेवू शकता|

Engine & Gear Protection Cover

अपघातामध्ये दुचाकीच्या होणाऱ्या नुकसानी मध्ये engine ची बदली अथवा दुरुस्थी करण्याकरिता सदर Add-on उपयोगी पडू शकते|

Invoice Price Cover

सदर Add-on मध्ये विमाधारकास गाडीची संपूर्ण रक्कम मिळते जेव्हा गाडीचे अपघातात संपूर्ण नुकसान होते|

what are benefits of online purchase of insurance policy | benefits of buying Two-wheeler insurance policy online

 • minimum paperwork needed कमीत कमी कागदपत्राची पूर्तता|
 • Compare quotes and policies with different companies – इतर कंपन्याचे विमा कवर तपासू शकतो|
 • Get the best price – उत्तम विमा कवर मिळू शकतो|
 • Convenient renewals – online रेनेवल करणे खूप सोपे व सहज करता येवू शकते|

What type of features cover under Two Wheeler Insurance Policy | दुचाकी विमा कवर मध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट असतात

 1. Damage or loses of own vehicle due to accident damage
 2. Theft and Burglary
 3. Natural Disaster
 4. Manmade accidents like fire, riots, terrorist attacks, etc.
 5. Third party losses
 6. Personal Accidental cover

How to buy Two wheeler insurance online | two – wheeler insurance online कसा खरेदी करावा

आपण नवीन insurance policy घेण्याबाबत विचार करत असाल किव्हा जुनी विमा पोलिसी renew करण्याबाबत विचार करत असाल तर online policy घेण्याबाबत विचार करावा, काही मिनिटात आपण online policy खरेदी करू शकतो| याकरिता खालील नमूद केल्याप्रमाणे सूचना पाळाव्यात|

step १ – आपल्या विमा कंपनीच्या website वर visit करावी

ज्या कंपनीचा यापूर्वी विंमा घेतला आहे त्या कंपनीची website उघडावी| त्याच बरोबर इतर कंपन्यांचे plan पाहण्यासाठी व तुलना करण्यासाठी त्यांची website देखील आपण पाहू शकता|

step २ – website वर आपल्या two व्हीलर ची माहिती submit करावी –

इतर कंपन्यांचे plan सोबत घ्यावे जेणे करून आपणास योग्य plan विमा कवर मिळण्यास मदत होईल|

step ३- Two wheeler insurance plan निवडा –

step ४ – online payment जमा करा

step ५ – आता आपण संपूर्ण access घेवू शकता

भारती एक्सा claim settlement ratio – ८७.९९ % आर्थिक वर्ष २०२०

भारती एक्सा total network garages list – 5200+

Bharti axa Policies issued – 2 crore+

Total branches – 135+ branches

नेहमी विचारले जाणारे प्रश्न – FAQ

 1. How to file a two wheeler insurance claim | claim settlement साठी कसा अर्ज करावा

 2. सर्वप्रथम आपल्या विमा कंपनी सोबत चर्चा करा| पोलीस स्टेशन मध्ये FIR नोंद करावी| आपला एकूण नुकसान किती झाले याची सविस्तर माहिती घ्या| claim Settlement process – कंपनीच्या authorise garage मध्ये दुचाकीस येणारा खर्च विमा धारकाकडून कोणताही खर्च घेतला जात नाही यास cashless claim म्हणतात| परंतु authorise garage सुविधा उपलब्ध नसेल तर विमा धारकास सदर दुचाकीचा खर्च स्वत करावयाचा आहे नंतर कंपनी अधिकृत व्यक्ती मार्फत तपासणी करून झालेला खर्च विमाधारकास परत करते या प्रोसेस ला reimbursement claim म्हणतात|