bharti axa health insurance review | Bharti Axa best health insurance plan | भारती अक्सा आरोग्य विमा संपूर्ण माहिती

bharti axa health insurance review | Bharti Axa best health insurance plan | भारती अक्सा आरोग्य विमा संपूर्ण माहिती| भारती अक्सा हि एक नावाजलेली आरोग्य विमा क्षेत्रातील मोठी विमा कंपनी आहे| Bharti Axa General Insurance Company limited ह्या नावाने नोंदणी झाली असून, कंपनी भारतातील नावाजलेला उद्योग Bharti Enterprises  ही उद्योगपती सुनील मित्तल यांची कंपनी आहे व आर्थिक संरक्षण व संपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात जागतिक मक्तेदारी असलेली कंपनी AXA यांची एकत्रित भागेदारी आहे| दोन्ही कंपनी कडे अनुक्रमे ५१ टक्के व ४९ टक्के भागीदारी आहे|

कंपनीची सुरवात २००८ मध्ये झाली| कंपनी ने कामाची सुरवात करताच आपल्या कामाच्या प्रथम वर्षीच ISO 9001:2008 व ISO 27001:2005 ही गुणवत्ता मानांकन असलेली दोन्हीही प्रमाणपत्रे मिळवली| आपल्या कामाच्या प्रथम वर्षीच गुणवत्ता मानांकन असलेली दोन्हीही प्रमाणपत्रे मिळवणारी जनरल विमा क्षेत्रातील प्रथम कंपनी होती| तसेच २०१२ मध्ये कंपनीने आपली दोन्ही प्रमाणपत्रे पुढील ३ वर्षासाठी RENEW करून घेतली|

भारती एक्सा कंपनीची संपूर्ण भारतात २३६ ऑफिस branches आहेत| सध्याचा काळ हा सर्वात कठीण आर्थिक काळ असून ही व जागतिक महामारी असताना देखील कंपनीच्या मालमत्ते मध्ये ३६ टक्के वाढ झालेली आहे| आर्थिक वर्ष २०२० मध्ये कंपनीची मालमत्ता ६९०२ करोड रुपये होती ती आता वाढून आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ९३७४ इतकी झाली आहे|

Table of Contents

Bharti Axa General Insurance Company limited & ICICI Lombard Gereral Insurance Company limited merger details

भारती एक्सा जनरल विमा कंपनी 8 सप्टेंबर २०२१ पासून आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल विमा कंपनी मध्ये merge झाली आहे| ह्यापुढे आपणास भारती एक्सा जनरल विमा कंपनी मिळणाऱ्या सर्व सुविधा आपणास आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल विमा कंपनी कडून पुरवल्या जातील| आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल विमा कंपनी ने भारती एक्सा जनरल विमा कंपनी च्या अधिकृत वेब पोर्टल वर देखील आपली सर्व माहिती upload केली आहे|

भारती एक्सा व आयसीआयसीआय लोम्बार्ड merger मुळे सध्या असलेली products व plans वर काय परिणाम होईल| सध्या अस्थित्वात असलेले plans बंद होणार का ?

भारती एकसा चे बाजारात विविध motor, health व traveling संबधित विमा उत्पादने उपलब्ध आहेत| merger aproval प्रोसेस होई पर्यंत भारती एक्सा हि कंपनी नवीन येणारे ग्राहक व जुन्या येणाऱ्या ग्राहकांची काळजी घेत होती|  8 सप्टेंबर २०२१ नंतर येणाऱ्या ग्राहकांना आयसीआयसीआय लोम्बार्ड ने ग्राहकांना सुविधा देण्यास सुरवात केली आहे|

विमा plans मध्ये शक्यतो कोणताही बदल केला जाणारा नाही तसेच जुने ग्राहक आपला plan renew करू शकतात अथवा जुना plan रद्द करून आयसीआयसीआय लोम्बार्ड कडून नवीन plan घेवू शकतात| तसेच कंपनी असाही विचार करेल कि दोन्ही कंपनीचे पूर्वीचे समान असले plan पैकी कोणताही एकच plan active राहील ज्यामुळे ग्राहक गोंधळणार नाही|

कंपनी merg होण्याचा फायदा दोन्ही कंपन्याच्या ग्राहकांना मिळत असतो| त्याचबरोबर ग्राहकांना अधिक चांगली technology, product enhancement व चांगली support system मिळते| भारती एक्सा कंपनी च्या जुन्या products मध्ये साधारण एक वर्ष बदल केला जाणार नाही|

भारती एक्सा जनरल विमा कंपनी OVERVIEW

कंभारती एक्सा वैशिष्ट्येविशेष माहिती
1hospital tie up PAN india4500+
2claim settlement ratio Percentage89 %
3no. of claims settled१८ lakh +
4no of policies issued1.30 crore
5renewabilitylifelong
source : policy bazar

Bharti Axa best health insurance plan | Best health insurence plan by bharti Axa | भारती एक्सा आरोग्य विमा संपूर्ण माहिती

भारती एक्सा हि कंपनी काही दिवसापूर्वीच आयसीआयसीआय लोम्बार्ड या कंपनी मध्ये merge झाली आहे| याठिकाणी आपण ज्या आरोग्य विमा प्रकाराबाबत चर्चा कणार आहोत| तो विमा प्रकार आता आयसीआयसीआय लोम्बार्ड या कंपनी कडून पाहिला जातो|

Health AdvantEdge Insurance

दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकाचा विचार करून बनवलेला आरोग्य क्षेत्रातील उत्तम विमा प्रकार आहे| आपल्या वैद्यकीय गरजा पूर्ण करणे व आपल्या आरोग्याबाबत काळजीमुक्त जीवन व्यतीत करावे असा लाभ देणारा हा विमा आहे| सध्याच्या धकाधकीच्या काळात वातावरणातील बदल, आजारांचे वाढलेले प्रमाण, जीवनशैली मध्ये झालेला बदल, आहारामध्ये वाढलेले जंक फूडचे प्रमाण यामुळे निर्माण होणारया आरोग्याच्या समस्या या सर्वाचा विचार करता तसेच अवाढव्य वाढत चाललेला आरोग्य व्यवस्थेचा खर्च पाहता छोट्या विमा हप्त्यावर आपण आपला आरोग्याचा खर्च कंट्रोल करू शकतो|

आपण आरोग्य विमा घेतल्यास आपत्कालीन परिस्थिती मध्ये आर्थिक दृष्ट्या तग धरू शकतो| Health AdvantEdge Insurance विमा आपण आजारी पडल्यास फक्त दवाखान्यात भरती होण्यापूर्वी, दवाखान्यात भरती असताना, दवाखान्यातून घरी गेल्यानंतर ची सुविधा फक्त न देता उद्भवलेल्या वैद्यकीय परिस्थितीमध्ये संपूर्ण protection देणे, रुग्णांची संपूर्ण काळजी व रुग्ण दवाखान्यात भरती असताना त्याची संपूर्ण काळजी घेण्यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता करणे हा उद्देश ह्या विमा प्रकारामागे आहे|

benefits of Health AdvantEdge Insurance  

 • in patient treatment  – up to sum assured
 • Pre and Post hospitalization cover – pre 60 days and post 90 days
 • Organ Donor cover- up to sum assured
 • Day care treatment – up to sum assured as per listed in policy documents
 • AYUSH Treatment – up to sum assured

Other benefits of Health AdvantEdge Insurance  

 • OPD for medical and dental – available up to 5 to 50 lakh and above policy – 0.5 % of sum assured or maximum 1 lakh whichever is less
 • Vaccination for new born baby in the first year  – available up to 5 to 50 lakh and above policy as 1 % of base Sum assured per newly born child, maximum up to 10000 Rupees
 • Domestic air Ambulance – subject maximum limit as specified in the schedule to the policy
 • Guaranteed Cumulative Bonus (GCB) – 2 % of Sum assured
 • Restoration Benefits – see policy documents
 • Bariatric Surgery charges – available up to 5 to 50 lakh and above policy, See policy documents
 • Domiciliary hospitalization – only payable if stay more than 3 years
 • Personal Accidental cover – base equal to sum assured
 • Critical illness Cover – base equal to sum assured
 • Animal bite  – up to 10000

Wellness and Value added services Health AdvantEdge Insurance

 • Health reward
 • Medical condition management program
 • Video/Tele consult
 • Tele medicine
 • Pharmacy and Diagnostic services
 • Online chat with Doctor
 • Doctor on call

Other benefits to choose Health AdvantEdge Insurance  

 • Comprehensive medical cover up to 3 crores
 • Save tax under Section 80 D
 • Cashless hospitalization across 4500+ network hospitals
 • 24/7 claim assistance

Why ICICI Lombard general insurance (Bharti Axa General Insurance)

 • Pan India cashless Network hospital
 • Quick and easy claim settlement
 • Pan India branch network
 • Instant and easy simple policy issuance

Types of Health Insurance by Bharti Axa

 1. Smart Super Health Insurance policy
 2. Smart  Health Assure

वरील आरोग्य विमा प्रकारामध्ये आपणास Health AdvantEdge Insurance  मध्ये असलेले benefits थोड्या फार फरकाने दिलेले आहेत|

bharti axa health insurance premium chart

आपणास कंपनीच्या अधिकृत वेब पोर्टल वर याची सविस्तर माहिती घेवू शकता| ज्यामध्ये medical history, आपले वय, आपणास असलेल्या सवयी यानुसार premium ठरवला जातो| त्या करिता आपण वर नमूद केल्याप्रमाणे कंपनीच्या अधिकृत वेब पोर्टल योग्य premium माहिती आपणास मिळू शकते|

Bharti axa health insurance hospital list

भारती एक्सा कंपनीचा tie up 4500+ पेक्षा ज्यास्त hospitals सोबत संपूर्ण भारतभर आहे| आपणास hospital च्या नावाची लिस्ट हवी असल्यास आपणाकडे त्याबाबत कंपनीकडे विचारणा करावी लागेल| आपण ज्या भागात राहता त्या भागातील हॉस्पिटल्स ची माहिती हवी असल्यास व आपण विमा घेण्याबाबत विचार करत असाल तर आपण आपल्या जवळच्या भारती एक्सा च्या ऑफिस ला भेट देवून सदर माहिती घेवू शकता|

bharti axa health insurance customer care

भारती एकसा हि विमा कंपनी आयसीआयसीआय लोम्बार्ड या कंपनीने takeover केली आहे| भारती एक्सा ची सर्व देखभाल हि आता आयसीआयसीआय लोम्बार्ड या कंपनी मार्फत केली जाते| या ठिकाणी आयसीआयसीआय लोम्बार्ड (भारती एकसा जनरल विमा कंपनी) कंपनी चा Toll free customer care पुढील प्रमाणे आहे १८०० १०३ २२९२|

bharti axa health insurance claim settlement ratio

भारती एकसा जनरल विमा कंपनी चा २०१६-१७ या आर्थिक वर्षात ९२ % होता, अद्याफ देखील २०१९ – २० या आर्थिक वर्षात bharti axa health insurance claim settlement ratio हा ८९ % होता|

नेहमी विचारले जाणारे प्रश्न – FAQ

भारती एक्सा व आयसीआयसीआय लोम्बार्ड या एकत्रित merg झाल्यामुळे existing customer वर काय परिणाम होईल ?

कोणताही वाईट फरक पडणार नाही, आयसीआयसीआय लोम्बार्ड हि भारतातील ३ नं ची सर्वात मोठी कंपनी आहे यामुळे सदर merg झाल्यामुळे भारती एक्सा existing customer ला अधिक फायदा होईल, product enhancement, technology support याद्वारे सर्व customers satisfaction वाढण्यास मदत होईल