5 policy mistakes to avoid while buying insurance | विमा घेत असताना च्या ५ चुकीच्या गोष्टी

आपण आपल्या आयुष्याचे योग्य नियोजन करतो, यामध्ये आपल्या आयुष्याची safety म्हणून आपण काही insurance घेतो, यामध्ये life insurance, term insurance, health insurance याचा समावेश होतो. आपण असे विमा insurance घेत असताना त्याबाबत अनवधानाने काही चुका करत असतो, 5 policy mistakes to avoid while buying insurance, ५ चुकीच्या गोष्टी विमा घेत असतानाच्या आपण टाळल्या पाहिजेत.

5 policy mistakes to avoid while buying insurance | विमा घेत असताना च्या ५ चुकीच्या गोष्टी

याठिकाणी खाली सविस्तर नमूद केले आहे कि आपण कोणत्या ५ गोष्टी टाळल्या पाहिजे जेव्हा आपण विमा घेत असतो. There are 5 policy mistakes to avoid while buying insurance, Which may ruin our insurance policy.

१. विमा घेत असताना खूप उशीर करणे.

आपण विमा का घेतो, कारण आपल्याला आपल्या आयुष्याची Risk Management करायची असते. आपल्या आयुष्यामध्ये येणारे संभाव्य धोके आपल्याला टाळायचे असतात. यामध्ये आपण आपल्या वर येणारे आर्थिक संकट याबाबत financial planning करत असतो. याचाच एक भाग म्हणजे विमा घेणे, buying insurance plan. You can see here types of insurance in detail. जर आपल्याला आपल्या आयुष्याची योग्य risk management करायची असेल तर आपणास आपल्या वयाच्या कमीत कमी ३० मध्येच विमा घेण जरुरी आहे, तेव्हा च आपण आपले Financial Goals योग्य वेळी achieve करू शकतो.

समजा आपण विमा insurance घेण्यास विलंब केलात जितका उशीर आपणास विमा घेण्यास होईल तेवढा तुमचा premium वाढणार आहे. तसेच विमा लवकरात लवकर घेणे खूप गरजेचे आहे कारण आपण तुमचे वय ४० असताना विमा खरेदी केलात तर तिथून पुढे १० वर्षे तुम्हाला premium द्यावा लागेल त्यानंतर २ ते ५ वर्षाचा waiting period असु शकतो, त्यानंतर त्या insurance ची maturity असेल. अश्या वेळी आपणास १० वर्षे उशिरा तुम्ही गुंतवलेल्या investment चे benefits मिळायला चालू होतील. म्हणून आपण आपल्या आयुष्याच्या early stage मध्ये गुंतवणूक कारणे गरजेचे आहे.

२. विमा घेताना चुकीची माहिती सांगणे व माहिती लपवणे.

जेव्हा आपण vima घेत असतो insurance घेत असतो तेव्हा आपणास काही insurance companies कडून काही forms भरून घेतले जातात. अश्या वेळी जर आपणास काही lifestyle diseases असतील तर आपण ती माहिती विमा प्रतिनिधी यांचेपासून आपला premium कमी होईल या कारणाने आपण ती माहिती लपवतो. जर अशी महत्वपूर्ण माहिती आपण insurance companies यांचे कडून जर लपवली तर पुढे जेव्हा आपण घेतलेल्या insurance policy लाभ घेताना अडचण येवू शकते कारण आपण योग्य माहिती पला premium कमी होईल या कारणाने आपण ती माहिती लपवतो. जर अशी महत्वपूर्ण माहिती आपण insurance companies पासून लपवल्यामुळे आपला insurance claim reject होवू शकतो.

३. कमी कालावधीचे insurance plans घेणे.

याठिकाणी दोन गोष्टी कडे आपण लक्ष दिले पाहिजे एक म्हणजे आपणा कमी कालावधीचा व कमी premium असलेला insurance plan घेतला तर जेव्हा आपली policy mature होईल तेव्हा त्यानंतर आपण policy घेत असू तर आपणास ज्यादा premium देवून insurance policy खरेदी घ्यावी लागेल. दुसरी बाब म्हणजे जर आपल्यला आपले financial goals meet करायचे असतील तर आपणास ज्यास्त कालावधी असलेली व ज्यास्त premium असलेली insurance policy घेणे जरुरी आहे.

४. एकाच insurance advisor वरती अवलंबून राहणे.

आपण जेव्हा insurance policy खरेदी करू इच्छितो तेव्हा फक्त एकाच insurance advisor वर अवलंबून राहणे आपणास थोडे खर्चिक होवू शकते तसेच यामध्ये आपणास right benefits of insurance policy असलेली policy मिळणे कटीण होईल. म्हणून एकाच advisor वर अवलंबून राहणे काहीवेळास त्रासदायक होवू शकते. कमीत कमी २ ते ३ advisor कडून माहिती घेतलेली कधी चांगली. आपणास insurance dekhopolicy bazar या sites वर सर्व प्रकारचे insurance plans पहावयास मिळतील.

५. insurance चे महत्व, विमा का महत्वाचा आहे हे न समजणे.

आपण insurance अथवा विमा याकडे एक investment बचत म्हणून बघतच नाही. आपण ह्याकडे LIABILITY न समजता, risk management factor म्हणून न बघता याकडे आपण investment म्हणून बघायला हवे कारण एक तर आपण योग्य insurance मध्ये पैसे गुंतवले तर त्याचा आपणास tax benefit मिळतो, आपली maturity double होते. आपली investment safe राहते. आपणास एकाच वेळी ज्यास्त रक्कम गुंतवून ठेवण्याची गरज लागत नाही, आपण मासिक अथवा वार्षिक हप्ता premium भरून आपल्या insurance मध्ये गुंतवणूक सुरु करू शकतो.

Conclusion

वरील प्रमाणे आपण insurance policy घेत असताना च्या कोणत्या चुका टाळायला हव्या ह्यावर सविस्तर मांडणी केली आहे. we should avoid 5 policy mistakes while buying insurance. Which are given below.

१. विमा घेत असताना खूप उशीर करणे.

२. विमा घेताना चुकीची माहिती सांगणे व माहिती लपवणे.

३. कामी कालावधीचे insurance plans घेणे.

४. एकाच insurance advisor वरती अवलंबून राहणे.

५. insurance चे महत्व, विमा का महत्वाचा आहे हे न समजणे.

Leave a Comment